'झी मीडिया'समोर अन्यायाला वाचा फोडली म्हणून 4 कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग
औरंगाबादच्या एमआयडीसी फायर बिग्रेड विभागातल्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत 'झी मीडिया'मार्फत कैफियत मांडणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आलीय.
Apr 8, 2015, 05:42 PM ISTपुणेतील फायर बिग्रेड जवान मागण्यांसाठी रस्त्यावर
आपतकालीन परिस्थितीत नेहमीच सजग असणा-या फायर बिग्रेडच्या जवानांना आता आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावं लागलं आहे. पुणे महापालिकेच्या फायर बिग्रेडच्या जवांनानी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी महापालिकेवर मोर्चा काढला.
Mar 27, 2015, 04:49 PM ISTझी एक्सक्लुझिव्ह : आग औरंगाबादी... बंब उल्हासनगरी!
औरंगाबादमध्ये कुठंही आग लागल्यावर १०१ नंबरवर फोन करण्याची घाई करू नका... हो आम्ही हे सांगतोय... त्याला कारणही तसंच आहे... कारण हा नंबर थेट उल्हास नगरच्या फायर ब्रिगेड ऑफिसला लागतोय. शासनाची ही आपत्कालीन सेवाच कोलमडली असल्याचं यावरून स्पष्ट होतंय.
Feb 25, 2015, 08:38 PM ISTझी एक्सक्लुझिव्ह : आग औरंगाबादी... बंब उल्हासनगरी!
आग औरंगाबादी... बंब उल्हासनगरी!
Feb 25, 2015, 08:11 PM ISTखासगी कामाला अग्निशमन दलाची गाडी
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची अग्निशमन सेवा चक्क खाजगी शाळेच्या संस्थेच्या कार्यक्रमात मैदान धुण्यासाठी वापरली जात असल्याचं झी मीडियानं उघडकीस आणलंय.
Feb 10, 2014, 05:50 PM ISTअंगावर नाही फायर सूट, डोक्यावर ३० हजारांचा `मुकूट`!
पुणे महापालिका फायर ब्रिगेडच्या जवानांसाठी हेल्मेट खरेदी करतेय. या एका हेल्मेटची किंमत आहे तब्बल तीस हजार आणि अशी तीनशे हेल्मेट महापालिका खरेदी करणार आहे.
Sep 25, 2013, 07:07 PM ISTपुणेकरांनो सावधान... बंद घरात कधीही लागेल आग!
उन्हाळ्याच्या सुटी मध्ये बाहेर जाताय आणि त्यामुळे तुमचं घर काही दिवसांसाठी बंद राहणार आहे, तर पुणेकरांनो सावधान... कारण तुमच्या बंद घरात कधीही आग लागू शकते. पुण्यात सध्या दररोज असे तीन ते चार प्रकार घडतायत.
May 2, 2013, 06:13 PM IST‘मंत्रालयाचा फायर ऑफिसर होता कुठे?’
मंत्रालयातल्या अग्नितांडवानंतर आता निष्काळजीपणाच्या अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. दुर्घटनेच्या वेळी मंत्रालयाच्या फायर ऑफीसरची मदत झाली नाही, अशी माहिती खुद्द मुंबईचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुहास जोशी यांनी दिली आहे.
Jun 23, 2012, 08:15 AM ISTमंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना आज सुट्टी जाहीर
मंत्रालयाच्या आगीच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. तसंच मंत्रालय आज सुरू असणार आहे. पण सर्वसामान्य लोकांसाठी मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मंत्रालयाचा विस्तार कक्ष सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
Jun 22, 2012, 11:55 AM ISTमंत्रालयातील आगीतील जखमींची नावे
www.24taas.com,मुंबई
मंत्रालयातील आगीतील जखमींची नावे |
अशोक पिसाट - समन्वयक, जलसंपदा |
किशोर रमेश गांगुर्डे – जनसंपर्क अधिकारी, गृह मंत्रालय - उजव्या गुडघ्याला मार |
सतीश लळीत – जनसंपर्क अधिकारी, मुख्यमंत्री |
हेमंत खैरे |
अविनाश सुर्वे
| श्रीधर सुर्वे
Jun 22, 2012, 07:22 AM ISTमंत्रालयाचा विमाच नाही!
महाराष्ट्रातील अनेक मोठ्या प्रकल्पांचे आणि प्रकरणांची कागदपत्र असणाऱ्या मंत्रालयाला आज दुपारी आग लागली. या आगीत अनेक कागदपत्रे खाक झाली. अनेक मोठ्या वास्तूंचा आणि त्यातील वस्तूंचा विमा उतरविला जातो. परंतु, मंत्रालयाचा विमाच उतरविला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Jun 22, 2012, 07:22 AM ISTमंत्रालयातील आगीत तिघांचा मृत्यू
मंत्रालयातील आगीत तीघांचा जणांचा मृत्यू झाला असून दोन जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर हे दोन मृतदेह सापडले असून अजून त्यांची ओळख पटलेली नाही. तर तिसरा व्यक्ती संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
Jun 21, 2012, 10:56 PM ISTLIVE : सिक्युरिटी-फायर ऑडिट झालंच नव्हतं...
मंत्रालयाला लागलेल्या आगीबाबत आता नवानवा खुलासा होताना दिसतोय. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मंत्रालयाचं सिक्युरिटी आणि फायर ऑडिट झालंच नव्हतं असं समजतंय. तसंच तातडीनं उपाययोजना झाल्या नाहीत आणि त्यामुळेच आगीनं उग्र स्वरुपाचं रुप धारण केलं, हेही आता स्पष्ट झालंय.
Jun 21, 2012, 06:40 PM ISTनाशिकमध्ये २१ सिलिंडर्सचा स्फोट
नाशिकमध्ये देवळाली कॅम्प परिसरात २१ सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात एक जण जखमी झाला. दहा ते बारा सिलिंडरमधून गळती झाल्याची माहितीही समोर येत आहे. देवळालीतल्या लिंगायत कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे.
Jan 17, 2012, 02:16 PM IST