firecrackers

iPhone 11 Pro ला फटाक्यांच्या बॉक्समध्ये ठेवला आणि फटाके पेटवले....पुढे फोनचं काय झालं तुम्हीच पाहा

आता तुम्ही असा विचार कराल की, काय आता हा फोन खराब होणार का?

Aug 3, 2021, 05:41 PM IST

....म्हणून प्रियांका-निकचा विवाहसोहळा वादाच्या भोवऱ्यात

उमेदभवन पॅलेस या वास्तूत अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी लग्नगाठ बांधली. पण...

Dec 3, 2018, 01:12 PM IST

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची ऐसी की तैसी, फटाके वाजवणारच - भाजप खासदार

हे खासदार महाशय वादात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही

Oct 24, 2018, 01:15 PM IST

...तरच दिवाळीत फटाके वाजवता येणार- सुप्रीम कोर्ट

देशभरात फटाक्यावर बंदी घालावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

Oct 23, 2018, 11:26 AM IST

फटक्यांची ऑनलाईन खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई

  दिल्ली-एनसीआरमधील फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांनीही आता या प्रकरणात कडक भूमिका घेतली आहे. फटाक्यांची ऑनलाईन खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे दिल्ली पोलिस प्रवक्ते मधुर वर्मा यांनी सांगितले.

Oct 12, 2017, 04:40 PM IST

फटाक्यांवरील बंदीच्या निर्णयानंतर ट्विटरवर सेलिब्रिटिंच्या प्रतिक्रियांचा पाऊस...

सोमवारी सुप्रीम कोर्टानं दिवाळीच्या मुहूर्तावर दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात फटाक्यांवर बंदीचे आदेश दिल्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय. 

Oct 11, 2017, 04:38 PM IST

दिल्लीत फटक्यांवर बंदी

नवी दिल्ली: दिल्लीत मोठ्याप्रमाणावर वाढत असलेल्या प्रदूषणामुळे दिल्लीकर हैराण झाले होते. या प्रदूषणावर आळा बसवण्यासाठी शुक्रवारी आज सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यावर बंदी घालण्याचा निर्णय दिला.

यंदाच्या दिवाळीत राजधानी प्रदूषणाच्या धुक्याने काळी पडली होती. त्यामुळे दिल्लीतील प्रदूषणाची पातळी नेहमीपेक्षा १७ पटीने अधिक होती.

Nov 25, 2016, 09:09 PM IST

जगातील १० धोकादायक फटाके

फटाके हे वायू प्रदुषण आणि ध्वनी प्रदुषण करतात त्यामुळे ते घातकच असतात. तरही अनेकांना फटाके फोडायला आवडतात. 

Dec 1, 2015, 06:23 PM IST

फटाक्यांमुळे होणारं आवाज प्रदूषण यंदा कमी

फटाक्यांमुळे होणारं आवाज प्रदूषण यंदा कमी

Nov 12, 2015, 09:19 PM IST