अवघ्या 14 महिन्यांचं लेकरु पहिल्यांदाच आईपासून दूर; लेकीला पाहून देबिना बॅनर्जीच्या डोळ्यात पाणी
Debina Bonnerjee Leaves her Daughter For School: पहिल्यांदाच आपल्या लेकराला शाळेत सोडायला जायचं म्हणजे कुठल्याही मातापित्यासाठी फारच कठीण प्रसंग. आपल्या 14 महिन्यांच्या मुलीला शाळेत सोडताना अभिनेत्री देबिना बॅनर्जीला रडू कोसळले आहे.
Jun 24, 2023, 01:50 PM ISTशाळेचा पहिला दिवस पण वर्गात शिक्षकच नाहीत, पुढे विद्यार्थ्यांनीच केलं असं काही...
आजपासून राज्यातील शाळा सुरु झाल्या. शाळेचा पहिला दिवस असल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मे महिन्याची सुट्टी संपल्यानंतर शाळा सुरु झाल्याने पालकांचीदेखील धावपळ सुरु झाली. दरम्यान नांदेडच्या शाळेतून एक प्रकार समोर आला. विद्यार्थी शाळेत गेले पण काही वर्गांमध्ये शिक्षकच नव्हते. शाळेत अपुरा शिक्षकवर्ग असल्याने विद्यार्थ्यांची निराशा झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी एकत्र येत मोठा निर्णय घेतला.
Jun 15, 2023, 06:21 PM ISTSchool First Day | शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी वर्गाबाहेर; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Pune KTES English School Made Students Seat Outside Class On First Day
Jun 15, 2023, 02:05 PM ISTVideo | शाळेची घंटा वाजली! राज्यात आजपासून शाळा सुरु
School Starts From Today in State
Jun 15, 2022, 07:30 AM ISTVIDEO । राज्यात शाळा सुरु , विद्यार्थ्यांमध्येही मोठा उत्साह
Aurangabad Ground Report Students Excited And Dance On First Day Of School
Oct 4, 2021, 03:20 PM ISTVIDEO । नियमांचं पालन करत सोल्हापूरमध्ये शाळा सुरू
Solapur School Administration On First Day Of School
Oct 4, 2021, 03:15 PM ISTशाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी केलं विद्यार्थ्यांचं स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2016, 10:23 PM ISTशाळेचा आज पहिला दिवस, कोण कोण भेटणार?
उन्हाळी सुट्टीनंतर राज्यभरातील शाळा आजपासून सुरू होत आहेत. त्यातच दोन दिवस जोरदार पाऊस कोसळत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तर शाळांमध्ये प्रथमच येणाऱ्या विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी सरकारने फूल देऊन स्वागत करण्याच्या सूचना केल्यात. तर काही शाळांत शालेय पोषण आहारात मिष्टान्नाचा बेत आखण्यात आला आहे.
Jun 17, 2013, 07:35 AM IST