भारतातली पहिली 'पेपरलेस' कॅबिनेट
आंध्र प्रदेशात भारतातील पहिली पेपरलेस कॅबिनेट घेण्यात आली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी सोमवारी ई-कॅबिनेट बैठक घेतली. कागदपत्रांचा वापर न करता झालेली ही पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक ठरली.
Sep 16, 2014, 10:06 AM IST