रत्नागिरी : १ ऑगस्टपासून मासेमारीला सुरूवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2015, 10:30 AM ISTरत्नागिरी : मासेमारीला शनिवारपासून सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 31, 2015, 09:50 PM ISTपाहा : आकाशातून गारांसारखे, मासे कसे पडतात?
आकाशातून थेट माशांचा पाऊस पडला, ही बातमी वाचून सर्वांनाच वाटतंय, काहीही काय कसं शक्य आहे, आकाशातून गारा पडतात, तसे मासे पडतात.
Jun 23, 2015, 04:43 PM ISTकडाक्याच्या उन्हाचा माशांना फटका... तलावात ५ लाख माशांचा मृत्यू
कडाक्याच्या उन्हाचा माशांना फटका... तलावात ५ लाख माशांचा मृत्यू
May 29, 2015, 09:21 PM ISTअपघातानंतर माशांची पळवापळवी, ट्रॅफिक जाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2015, 12:37 PM ISTअपघातानंतर माशांची पळवापळवी
Feb 2, 2015, 12:26 PM ISTनरेंद्र मोदी हातात मासा घेतात तेव्हा..
Nov 15, 2014, 08:11 AM ISTगिरगाव, जुहू किनाऱ्यावर स्टिंग रे माशांचं अस्तित्व
गिरगाव, जुहू किनाऱ्यावर स्टिंग रे माशांचं अस्तित्व
Aug 30, 2014, 07:53 PM ISTमाशांचा मेंदू मानवापेक्षाही तल्लख!
माशांना बुद्धी नसतेच, अशी अनेकांची धारणा असते... त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा जखमही समजत नाही, हा आणखी एक असाच ग्रह...
Jun 19, 2014, 07:54 AM ISTअहो आश्चर्यम् माशाच्या तोंडात सापडला जिवंत हिरवा बेडूक
एखाद्या मच्छिमाराच्या जाळ्यात सापडलेला मासा पाहणं ही गोष्ट तशी काही नवीन नाही. पण, याच जाळ्यात सापडलेल्या मृत माशाच्या गळ्यात मात्र एखादा जिवंत बेडूक आढळला तर....
May 6, 2014, 08:58 AM ISTमाशांना खाऊ घाला आणि आनंदी राहा...
मनुष्याच्या आयुष्याच्या दोन बाजू आहेत एक सुख आणि दुःख. काही लोकांच्या आयुष्यात दु:ख अधिक असतात तर काहींच्या आयुष्यात सुख अधिक असते. शास्त्रानुसार मनुष्याच्या कर्मानुसार त्याला सुख किंवा दुख प्राप्त होते.
Jan 30, 2014, 07:01 AM ISTअमेरिकेत सापडला २०० वर्षांचा दुर्मिळ मासा
अमेरिकेतील सिएटल येथील हौशी मच्छीमाराने एक अद्भूत मासा पकडला असून तो सुमारे २०० वर्षांपूर्वीचा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Jul 4, 2013, 06:34 PM ISTश्रावणात का असतो मांसाहार वर्ज्य?
श्रावण महिना आला की बऱ्याच जणांचा हिरमोड होतो तो मांसाहार सोडण्याच्या परंपरेमुळे. आपल्या शास्त्रांमध्ये भोजनासंदर्भात अनेक नियम सांगितले आहेत. सात्विक आहार हा ही त्यातील एक नियम आहे. मात्र, श्रावण महिन्यात हा नियम अधिक काटेकोर होतो.
Jul 24, 2012, 05:07 PM ISTआंबा, मासे नाही, कोकणचं काही खरं नाही
कोकणात मासे खाण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर सावधान, गेल्या काही दिवसांपासून मासेच मिळत नसल्यानं, कोकणात मासे महागले आहेत.. याचा फटका पर्यटकांनाही सहन करावा लागतो आहे.
May 13, 2012, 03:46 PM ISTमासे आणि बदाम, देती कँसरपासून आराम
मासे तसंच बदाम खाल्यास कँसर धोका कमी होतो, असा नवा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. कारण, या खाद्यपदार्थांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड जास्त प्रमाणात असतं. कँसर पहिल्या पातळीवर असेल, तर हे अॅसिड कँसर रोखून धरतं.
Apr 16, 2012, 08:09 AM IST