fish

गळ सोडून थेट गळ्यात पोहोचला मासा, पाहा नेमका काय घडला प्रकार

पाण्यातून बाहेर आलेला मासा थेट मच्छीमाराच्या गळ्यातच अडकला, डॉक्टरही चक्रावले

Jun 4, 2022, 10:50 AM IST

विषय... सुट्टी मिळणे बाबत... पोलिसाचं सुट्टीसाठीचं असं कारण तुम्ही कधीच ऐकलं नसेल

कदाचित तुम्हीही ऑफिसला सुट्टी हवी म्हणून एखादं कधी एखादं मजेशीर कारणं दिलं असेल.

Jun 2, 2022, 01:51 PM IST

रंग बदलणारा मासा पाहिलाय कधी? पाण्यात काळा तर पाण्याबाहेर...

असाच एक मासा पाहून तुमचा विश्वास बसणार की, मासाही रंग बदलतो.

May 20, 2022, 03:20 PM IST

खव्वयांनो सावधान, माशांवर ताव मारण्याआधी ही बातमी वाचा

microplastics in the digestive tracts of fish : आता मासे खव्वयांना सावध करणारी बातमी. तुम्ही आम्ही अतिशय चवीने मासे खातो. मात्र हेच मासे आपल्या आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात. 

Mar 7, 2022, 05:15 PM IST

या जिल्ह्यात घातक पद्धतीने मासेमारी, खवय्यांच्या आरोग्याला धोका

नदीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकून मासे पकडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय.

 

Feb 20, 2022, 11:10 PM IST

तुम्ही ब्लिचिंग पावडरवाले मासे खाताय? आरोग्यास होऊ शकतो धोका

मासे खवय्यांसाठी ही धक्कादायक बातमी, पर्यावरण अभ्यासकांनीही व्यक्त केली चिंता

Feb 20, 2022, 02:53 PM IST

डोळ्याचं पारणं फिटेल... कोल्हापुरातील पंचगंगा नदीत मासे करतायत परेड, पाहा व्हिडीओ

कोल्हापूरची जीवनदायीनी पंचगंगा नदी नेहमीच प्रदूषणाच्या मुद्द्यावरून चर्चेचा विषय ठरली आहे.

Jan 20, 2022, 12:55 PM IST

आता मासे महागणार? जेली फिशमुळे मच्छिमार संकटात

सध्या बांगडा 50 ते 80 रुपये किलो तर सुरमई 200 रुपये किलो आहे.

Jan 3, 2022, 09:23 PM IST