Budget 2024 : कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा; काय म्हणाल्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण?
Budget 2024 : देशातील अन्नदात्याला केंद्रस्थानी ठेवत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्राला अनुसरून काही महत्त्वाच्या घोषणा केल्या.
Feb 1, 2024, 12:31 PM IST
मासेमारी हंगाम अंतिम टप्प्यात, 1 जूनपासून मासेमारी बंदी
पाच दिवसांनंतर म्हणजे 1 जूनला मासेमारी बंदी लागू होणार आहे.
May 27, 2019, 10:45 PM ISTसत्ता आल्यास नवं मत्स्यपालन मंत्रालय : राहुल गांधी
काँग्रेस सत्तेत आल्यास केंद्रात नवं मत्स्यपालन मंत्रालय सुरू करण्यात येईल, असं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलंय.
Aug 28, 2018, 11:27 PM ISTमासेमारीवरील निर्बंध उठलेत, बोटी मासेमारीसाठी रवाना
मासेमारीवरील निर्बंध उठलेत. त्यामुळे मच्छिमारांनी आपल्या बोटी समुद्रात लोटल्यात.
Aug 1, 2018, 07:24 PM ISTपर्सनेट मासेमारीनंतर 'एलईडी' मच्छिमारांना लोटतेय अंधारात!
विदर्भ, मराठवाडयात गारपीटीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना इकडे कोकणात मासेमारी व्यवसायापुढे नवे संकट उभं राहिलंय. पर्सनेट मासेमारी, जेलिफीशची भीती, ओखी वादळामुळे झालेले नुकसान यापाठोपाठ कोकणातील मच्छीमार या नव्या संकटाचा सामना करतोय.
Feb 17, 2018, 09:43 PM ISTपर्सनेट मासेमारीनंतर 'एलईडी' मच्छिमारांना लोटतेय अंधारात!
पर्सनेट मासेमारीनंतर 'एलईडी' मच्छिमारांना लोटतेय अंधारात!
Feb 17, 2018, 07:47 PM IST