पुन्हा एकदा समुद्रात झेपावण्यासाठी नौका सज्ज
कोकणात आजपासून मासेमारीला सुरुवात होतेय. यंदापासून मासेमारीला १ ऑगस्टपासून सुरुवात होतेय...त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर मच्छिमार बांधवांची लगबग पहायला मिळतेय.
Aug 1, 2015, 10:57 AM ISTरत्नागिरी : १ ऑगस्टपासून मासेमारीला सुरूवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2015, 10:30 AM ISTरत्नागिरीत खाडी किनारी मासेमारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2015, 08:47 PM ISTरत्नागिरी : वादळाचा तडाखा, मासेमारी बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 09:27 PM IST'निलोफर'नं मच्छिमार व्यवसाय पूर्णपणे ठप्प
'निलोफर'नं मच्छिमार व्यवसाय पूर्णपणे ठप्प
Oct 28, 2014, 11:36 AM ISTगोदावरीत वीजेचा करंट सोडून जीवघेणी मासेमारी
औरंगाबादच्या कायगाव टोक्यावर असलेल्या गोदावरी पात्रात धोकादायक पद्धतीने मासेमारी सुरू आहे. नदीच्या पाण्यात वीजेच्या तारा टाकून इथे मासेमारी केली जातेय. झी 24 तासच्या कॅमे-यात हा भयानक प्रकार उघड झालाय. यामुळे पर्यावरणाचं नुकसान होतंच आहे. पण नदीच्या पात्रालगत मानवी जिवितालाही धोका निर्माण झालाय.
Feb 20, 2014, 11:19 AM ISTपावसाचा जोर तीन दिवस राहणार, मच्छिमारांना इशारा
सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होते. उत्तर भारतातून तशी सुरुवातही झाली होती. मात्र पूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Sep 25, 2013, 12:45 PM ISTमच्छिमारांना केंद्राचा दिलासा, डिझेल स्वस्त
महाराष्ट्रासह देशातल्या मच्छिमारांना केंद्र सरकारच्या निर्णयामुळं दिलासा मिळालाय. डिझेलचं सरकारी नियंत्रण काढल्यानंतर मच्छिमारांना प्रतिलिटर १२ रुपये जास्तीचे द्यावे लागत होते. मात्र मच्छिमारांना घाऊक ग्राहक न समजता किरकोळ ग्राहक समजावे असा निर्णय पेट्रोलियममंत्री विरप्पा मोईली घेतलाय. त्यामुळं मच्छिमारांना दिलासा मिळालाय.
Feb 2, 2013, 04:33 PM ISTदर्यावरी आमची 'डोल होरी'....
१५ जून ते १५ ऑगस्ट दरम्यान मासेमारी बंद असल्यामुळे सर्व समुद्र किनाऱ्यांवर होड्या नांगरण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक समुद्र किनाऱ्यावर रंगीबेरंगी वातावरण आहे.
Jun 28, 2012, 08:45 PM IST