fit india

PM Narendra Modi To Launch Fit India Movement PT2M11S

VIDEO | 'फिट इंडिया'साठी मोदींचा नवा मुहूर्त

VIDEO | 'फिट इंडिया'साठी मोदींचा नवा मुहूर्त

Aug 29, 2019, 10:45 AM IST

'मन की बात' मध्ये मोदींनी केलं अक्षय कुमारचं खास कौतुक !

रेडिओवर 'मन की बात' या कार्यक्रमाचे दर रविवारी खास प्रक्षेपण होते. देशवासियांशी गप्पा मारताना या कार्यक्रमात नरेंद्र मोदी नियमित काही महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख करतात, त्याबाबत सल्ले देतात. आज नरेंद्र मोदींनी फीटनेसचं रहस्य उलगडताना शरीराचे स्वास्थ्य जपण्यासाठी 'योगाभ्यास' करणं हा सहजसोपा आणि मोफत पर्याय असल्याचं म्हटलं आहे. 

Apr 29, 2018, 01:33 PM IST