fit

Obesity Curve : जगभरात 1 अब्जाहून लोक लठ्ठ, द लॅन्सेटच्या अहवालानुसार भारताची आकडेवारी धक्कादायक

एखाद्या माणसाचे किंवा लहान मुलाचे वजन वाढले तरी त्याला खात्यापित्या घरातल दिसतो असं म्हटलं जात. पण हा लठ्ठपणा हा एक आजार असून त्यावर  गंभीरपणे लक्ष द्यायला हवं असं म्हटले जात नाही. पण लॅन्सेट या जगप्रसिद्ध संस्थेच्या आकडेवारीवरून असे दिसते की भारतात लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न करावे लागतील.

Mar 2, 2024, 01:56 PM IST

वॉक करण्याचे जबरदस्त फायदे; तन आणि मन दोन्ही होतील तंदुरुस्त

वॉक करण्याचे जबरदस्त फायदे; तन आणि मन दोन्ही होतील तंदुरुस्त

Oct 10, 2023, 09:14 PM IST

रोज 9 तास झोपा! Asia चषकाआधीच BCCI चा Team India ला आदेश; कारण...

BCCI Team India For World Cup 2023: यंदाच्या वर्षी होणारी विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही आठवड्यांवर आली आहे. त्यामुळेच आता बीसीसीआय आणि एनसीएने खेळाडूंसाठी एक नियमावलीच जारी केली आहे. 

Aug 26, 2023, 04:21 PM IST

Blood Group Diet : ब्लड ग्रुपनुसार कसा असला पाहिजे तुमचा डाएट चार्ट? पाहा!

Blood Group Diet And Food List : योग्य डाएट निवडण्यासाठी ब्लडग्रुप तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. निरोगी राहण्यासाठी योग्य आहार घेणं फार महत्त्वाचं असतं. तुमच्या रक्तगटानुसार, कसा आहार घेतला पाहिजे हे पाहूयात. 

May 20, 2023, 06:56 PM IST

निरोगी आणि तंदरुस्त राहण्यासाठी या गोष्टी फॉलो करा

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामुळे राहणीमानात बदल झाला आहे. खाण्या पिण्याच्या तसेच झोपण्याच्या सवयी बदलल्या आहे. या लाईफस्टाईलचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. निरोगी आणि तंदरुस्त राहण्यासाठी काही गोष्टींचे पाल केल्यास निश्चित फायदा होईल.

May 1, 2023, 12:16 AM IST

वेस्ट इंडिजविरूद्धच्या सिरीजसाठी कर्णधार रोहित शर्मा फीट?

वनडे सीरीजनंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिकाही खेळवली जाणार आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील 0-3 वनडे सीरीजमध्ये क्लीन स्वीप मिळाल्यानंतर काही खेळाडूंना टीममधून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

Jan 26, 2022, 09:09 AM IST

वयाच्या चाळीशीनंतर महिलांनी असं रहावं फीट आणि हेल्दी!

जर चाळीशीनंतर तुमचं वजन सतत वाढत असेल तर तुम्ही या सोप्या उपायांनी ते कमी करू शकता.

Dec 25, 2021, 11:24 AM IST

...अन् शाहीन आफ्रिदीने रागाच्या भरात बॉल थेट फलंदाजाला फेकून मारला!

असंच काहीसं चित्र बांग्लादेश विरूद्ध पाकिस्तान या सामन्यात पहायला मिळालं. 

Nov 21, 2021, 01:28 PM IST

योगा, फास्टिंग आणि बरंच काही; फिटनेस फ्रिक मलायका अशी ठेवते स्वतःला फीट

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेसच्या बाबतीत फार काटेकोर असते. 

Nov 17, 2021, 12:56 PM IST

तुमच्या चालण्याची पद्धत चूकीची की बरोबर? मॉर्निंग वॉक नक्की कसे करावे?

तुमच्या चालण्याची पद्धत चूकीची आहे का? चालण्याची योग्य पद्दत कोणती?

Oct 6, 2021, 02:43 PM IST

विना Gym आणि विनाडायटिंग असं दिसा एकदम फिट; किती खर्च येऊ शकतो वाचा

जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. लॉकडाऊनमुळे व्यायामशाळा, जिम इत्यादी बंद आहेत. अशातच फिट दिसण्यासाठी ब्रिटनमध्ये नवी शक्कल लढवण्यात आली आहे.

Apr 29, 2021, 11:06 AM IST

आशिया कपआधी भारताला दिलासा, भुवनेश्वर कुमार फिट

आशिया कपआधी भारताला दिलासा मिळाला आहे.

Aug 28, 2018, 05:38 PM IST

भारताला दिलासा, तिसऱ्या टेस्टसाठी बुमराह फिट

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा इनिंग आणि १५९ रननी पराभव झाला होता.

Aug 14, 2018, 07:48 PM IST

राजस्थानविरुद्धच्या मॅचआधी चेन्नईच्या टीमसाठी चांगली बातमी

तब्बल २ वर्षांच्या बंदीनंतर चेन्नई आणि राजस्थानच्या टीमचं आयपीएलमध्ये पुनरागमन झालं आहे.

Apr 20, 2018, 07:55 PM IST

हार्दिक पांड्या हैदराबादविरुद्धची मॅच खेळणार का? रोहित शर्मा म्हणतो...

हैदराबाद आणि मुंबईमध्ये टी-20 सामना रंगणार आहे. 

Apr 11, 2018, 11:23 PM IST