Happy Fathers Day : मधुमेह, हार्ट अटॅकचा धोका; वाढत्या वयानुसार वडिलांच्या आरोग्याची घ्या 'अशी' काळजी
Happy Fathers Day 2023 : आज 18 जून 2023 रविवारी पितृदिन आहे, तेव्हा वजिलांप्रति आदर व्यक्त करायला त्यांच्याप्रति असलेले तुमचे प्रेम व्यक्त करायला विसरू नका. तसेच यंदा या दिनानिमित्त वडिलांना केवळ शुभेच्छा देण्यापेक्षा त्यांना एक प्रॉमिस करा, की तुम्ही त्यांची काळजी घ्याल...
Jun 18, 2023, 01:04 PM ISTया टीप्सने सकाळी लवकर उठण्याचा संकल्प होईल पूर्ण
‘लवकर निजे,लवकर उठे त्याला आयु-आरोग्य लाभे.’ ही म्हण आपण अगदी आपल्या लहानपणापासुन ऐकत आलो आहे. मात्र लवकर जाग येत नाही म्हणून किंवा आळसामुळे आज आपण सुर्योद्यापूर्वी उठणे हे जवळजवळ विसरुनच गेलो आहोत.
Feb 5, 2018, 07:50 PM IST