मुंबई । पाच दिवसांचा आठवडा, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला एका जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेय. हा निर्णय रद्द करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
Feb 28, 2020, 08:35 PM ISTपाच दिवसांचा आठवडा, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेय.
Feb 28, 2020, 08:32 PM IST'या' कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू नसणार, जाणून घ्या
पाच दिवसांचा आठवडा लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची वेळही निश्चित
Feb 25, 2020, 11:06 AM ISTमुंबई| सरकारी कर्मचाऱ्यांना शनिवार-रविवार सुट्टी
मुंबई| सरकारी कर्मचाऱ्यांना शनिवार-रविवार सुट्टी
Feb 12, 2020, 11:25 PM ISTमुंबई । राज्यात पाच दिवसांचा आठवडा होण्याचे संकेत
महाराष्ट्र राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करणे यासह राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांबाबत प्रशासनाने तातडीने प्रस्ताव पाठवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.
Feb 4, 2020, 10:35 PM ISTपाच दिवसांचा आठवडा, प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्र राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करण्याचा विचार.
Feb 4, 2020, 09:56 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांचे... कामाचे केवळ पाच दिवस?
नवीन वर्षात राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना खूश करण्याचं सरकारनं पक्कं केलेलं दिसतंय. याचं कारण म्हणजे, नवीन वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्याचे केवळ पाचच दिवस काम करावं लागणार आहे.
Dec 18, 2013, 10:41 AM IST