Video: याला म्हणतात तलफ! विमानातच 'मळ पाचची'; तंबाखू खाल्ल्यानंतर प्रवाशाने लगेच...
Tobacco In Plane: तुम्ही आतापर्यंत ट्रेनमध्ये, बसमध्ये किंवा अगदी एसटी बसमध्ये लोकांना तंबाखू मळून खाताना पाहिलं असेल. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने सध्या खळबळ उडवली आहे.
Aug 28, 2023, 12:16 PM ISTविमानातील सर्वात सुरक्षित सीट कोणती?
प्रत्येकाला विमानात बसून प्रवास करायला नक्कीच आवडतो. बहुतेकांनी विमानाने प्रवास केला असेलच. मात्र प्रत्येकवेळी विमानात बसताना जीव टांगणीला लागलेला असतो. त्यामुळे विमानात बसताना कोणती सीट निवडायला हवी?
Aug 5, 2023, 05:01 PM ISTWindow Seat साठी विमानात लोकल ट्रेन स्टाइल तुफान राडा! लाथा, बुक्क्या, शिव्या अन्...
Brawl Breaks Out On Flight Over Window Seat: खिडकीमध्ये जागा मिळावी यासाठी आपण ट्रेन किंवा बसमध्ये झालेल्या भांडणांबद्दल ऐकलं असेल किंवा प्रत्यक्षात अशी भांडणं पाहिलीही असतील पण असा वाद थेट विमानात झाला तर?
Jul 10, 2023, 04:19 PM ISTTake Off साठी विमान Runway वर धावू लागलं, तितक्यात तो उठला अन्...; गोंधळाचा Video पाहाच
Open The Door Man Shout In Flight: हा सारा प्रकार विमानात बसलेल्या अन्य एका प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये शूट केला आणि हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्यात.
Jul 9, 2023, 03:27 PM IST'How dare you..' प्रवाशाने विमानात लेकीला स्पर्श केला म्हणून वडिलांचा राग अनावर, Video Viral
Vistara Flight : विमानातील अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रवाशाने लेकीला स्पर्श केला तेव्हा वडिलांचा राग अनावर झाला. त्यानंतर तूतू मैं मैंचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Jul 3, 2023, 12:11 PM ISTAir India च्या प्रवाशाने सीटजवळच केली लघवी अन् विष्ठा; विमान हवेत असताना घडला किळसवाणा प्रकार
Passenger Defecates Near Seat In Air India Flight: विमान काही हजार फुटांवर असतानाच या प्रवाशाने हा किळसवाणा प्रकार केला अन् एकच गोंधळ उडाला. विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली.
Jun 27, 2023, 09:37 AM ISTजगातला सर्वाधिक लांबचा विमानप्रवास कोणता? वाचा
worlds longest flight journeys : विमानातून प्रवास करायला आपल्या सगळ्यानांच आवडतं. आपण विमानातून लांबचा प्रवास सहज शक्य करतो परंतु तुम्हाला माहितीये का की जगातिक सर्वात लांबचा विमानप्रवास कोणता?
Jun 18, 2023, 10:01 PM ISTAir India : वाद करा पण इथं कुठं! विमानाने टेक ऑफ केलं तिथेच लॅण्डींग करण्याची वेळ; कारण वाचून थक्क व्हाल
Air India : गेल्या काही दिवसांपासून विमान प्रवास आणि त्याबाबतच्या बऱ्याच चर्चांनी जोर धरल्याचं पाहायला मिळालं आहे. एखादा प्रवासी येतो काय, गोंधळ घालतो काय ... एअर इंडियाच्या विमानात घडलेला प्रकार चर्चेत.
Apr 10, 2023, 12:29 PM IST
Flight Fuel : विमानात वापरलं जाणाऱ्या इंधनाची किंमत काय, ते किती माईलेज देतं? पाहा Interesting माहिती
Flight Fuel : कार आणि बाईकनं प्रवास करणाऱ्या अनेकांपुढं सध्या असणारा प्रश्न म्हणजे या पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी किती वाढणार? सध्या इंधन दरवाढीला ब्रेकच लागत नसल्यामुळं हा प्रश्न उपस्थित होत आहे. पण, तुम्ही कधी विमानातील इंधनाचा विचार केला आहे का?
Mar 29, 2023, 12:47 PM ISTBride Groom Dance Video: 36,000 फूट उंचावर नववधू-नवरदेवानं केलं एकमेकांना प्रपोज...
Bride Groom Dance in Plane: सध्या नानाप्रकारचे व्हिडीओज हे इंटरनेटवर प्रेक्षकांचे (Bride Groom Viral Video) लक्ष वेधून घेत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमचे रॉमेण्टिक क्षण (Romantic Moments) आठवतील. तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का?
Mar 20, 2023, 04:20 PM ISTVIDEO : विमान आहे की कुस्तीचा आखाडा, पायलटसोबत प्रवाशीची हाणामारी
Viral Video : गेल्या काही दिवसांपासून विमानातील सू - सू कांड गाजतं असताना अजून एक विमानातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 8, 2023, 02:09 PM ISTAir India : 13 लाख कोटींची कंपनीत नोकरी, वर्षाला 'इतका' पगार.. विमानात लघुशंका करणाऱ्या मिश्राची कुंडली
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून Air India विमानातील सू-सू कांड चांगलंच गाजलं आहे, विमानात महिला प्रवाशावर लघुशंका करणाऱ्या त्या प्रवाशाची ओळख पटली असून त्याला अटक करण्यात आली आहे.
Jan 7, 2023, 02:05 PM ISTAir India Peeing Incident : अखेर शंकर मिश्राला दिल्ली पोलिसांनी घातल्या बेड्या!
Air India Peeing Incident : देशभरात किळसवाणी घटना पसरल्यावर दिल्ली पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी पत्रकही जारी केलं होतं. संबंधित आरोपीची ओळख पटल्यावर असून पोलिसांनी वेगाने सूत्र हलवत त्याला बंगळुरूमधून अटक केली आहे.
Jan 7, 2023, 11:32 AM ISTAir India विमानात महिलेवर लघुशंका करणाऱ्या 'त्या'ची ओळख पटली? मुंबईतील हायक्लास व्यक्तीची माहिती समोर
Air India News: आजकाल विमानातही अनेक गैरप्रकार घडताना दिसत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Jan 6, 2023, 05:52 PM ISTAir India : आता तर हद्दच झाली! पुन्हा एकदा मद्यधुंद तरुणाने केली महिलेवर लघुशंका
Mid-Air Peeing Incident : झेपत नाही तर एवढी दारू पिता का?, मद्यधुंद अवस्थेत महिलेसोबत परत घडलं ते कृत्य...एअर इंडियाच्या विमानात त्या घटनेची पुन्हावृत्ती झाली आहे.
Jan 6, 2023, 10:22 AM IST