Arjun tendulkar : डेब्यू सामन्यात शतक ठोकलं पण पुढे काय? सेंच्युरीनंतर अर्जुनचा फ्लॉप शो सुरुच!
गोवा विरूद्ध राजस्थान (Goa vs Rajasthan) या सामन्यामध्ये त्याने शतकी खेळी करत रणजी ट्रॉफीला सुरुवात केली होती. मात्र करियरला चांगली सुरुवात देणाऱ्या अर्जुनला फॉर्म कायम ठेवता आला नाही.
Jan 8, 2023, 09:26 PM ISTIND vs BAN : टीम इंडियाच्या पराभवाला 'हा' युवा खेळाडू ठरला कारणीभूत?
IND vs BAN : टीम इंडिया आता बुधवार 7 डिसेंबर रोजी बांगलादेश विरुद्ध दुसरी वनडे खेळणार आहे. या दुसऱ्या वनडे सामन्यात त्याला बेंचवर बसवले जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी उमरान मलिक (Umran Malik) प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येऊ शकतो.
Dec 5, 2022, 01:55 PM IST
Rishabh Pant लठ्ठ झालाय, त्यामुळे...; माजी खेळाडूचं पंतबाबत वादग्रस्त वक्तव्य!
भारतीय कर्णधार ऋषभ पंतसाठी फलंदाज म्हणून फारशी चांगली ठरली नाहीये.
Jun 19, 2022, 12:08 PM ISTIPL 2022 : कर्णधाराकडून टीमचा विश्वासाला तडा, पुढच्या हंगामात पत्ता कट?
अरेरे! याला म्हणतात स्वत: पायावर धोंडा मारून घेणं, मिळालेल्या संधीचं सोनं नाही तर मातीच केली? तुम्हाला काय वाटतं?
May 27, 2022, 03:13 PM ISTरविंद्र जडेजापाठोपाठ 'या' टीमचा कॅप्टन सोडणार कर्णधारपद?
IPL मध्ये कॅप्टनच बनला टीमसाठी व्हिलन, लवकरच सोडणार कर्णधारपद?
May 17, 2022, 11:23 AM ISTएका झटक्यात हिरोचा व्हिलन बनला टीम इंडियाचा हा खेळाडू, पाहा काय कारण?
हातातील नोकरी सोडून क्रिकेटकडे वळला पण तिथेही संधी मिळेना...टीम इंडियासाठी व्हिलन बनलेला हा खेळाडू संन्यास घेणार?
Mar 16, 2022, 12:32 PM IST
रहाणे आणि पुजारापाठोपाठ अजून एक खेळाडू होणार संघातून बाहेर
विराटच्या खास खेळाडूला कर्णधार रोहित शर्मा दाखवणार बाहेरचा रस्ता
Mar 14, 2022, 12:16 PM ISTअशोकरावांनी मनसेची अवस्था वाईट करून टाकली
नांदेड महानगरपालिका निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी आपला करिष्मा दाखवला आणि पालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्यास ते सज्ज झाले.
Oct 15, 2012, 02:21 PM IST'जंतर-मंतर'वरून गर्दी 'छू मंतर'!
अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमने पुकारलेल्या आंदोलनाला थंड प्रतिसाद मिळतोय. गेल्या वर्षी याच जंतरमंतरवर अण्णांनी लोकपालची लढाई सुरु केली होती. त्यांच्या यावेळच्या आंदोलनाला मात्र तुलनेने अत्यंत कमी प्रतिसाद मिळतोय.
Jul 26, 2012, 08:47 PM IST