flying car

ठरलं! भारतात 'या' तारखेपासून दिसेल उडणारी कार! भाडे किती असेल? जाणून घ्या

Flying Car: फ्लाइंग टॅक्सी सुरक्षेची व्यवस्था कशी असेल? ओला, उबरच्या तुलनेत याचे भाडे किती असेल? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील, सत्य चक्रवर्ती यांनी याबद्दल माहिती दिली आहे. 

Mar 7, 2024, 09:20 PM IST

आता ट्रॅफिकचं नो टेन्शन! हवेत उडणारी बाईक पाहिलात का? चालवाल तेव्हा सर्वजण तोंडात बोटे टाकतील

Flying Bike:  एक आगळीवेगळी बाईक जिनिव्हा मोटर शोमध्ये सादर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही बाईक हवेत उडते.

Oct 16, 2023, 03:02 PM IST
The flying car tested in Dubai successfully PT47S

Video | दुबईत फ्लाईंग कारची चाचणी यशस्वी

The flying car, which is now coming to the market, has been successfully tested in Dubai

Oct 13, 2022, 09:45 AM IST

VIDEO : बुलेट ट्रेनसारखी सुसाट धावणार कार, पहा व्हीडिओ

ही आहे खरीखुरी रस्त्यावरुन उडणारी बुलेट कार. ही कार रस्त्यावरुन धावणार नाही तर रस्त्याच्यावर 35 मिलीमीटर उंचीनं उडणार आहे. 

 

Sep 22, 2022, 11:32 PM IST

आता ऑफिसला जा उडत ! लवकरच येणार फ्लाईंग कार

प्रतीक्षा लवकरच संपणार, फ्लाईंग कारचा उडण्याचा मार्ग मोकळा 

Jan 27, 2022, 10:57 PM IST

स्वप्न नव्हे सत्य! लवकरच येणार आकाशात उडणारी Flying car, पाहा व्हिडीओ

आता उड्डाण करणारी हवाई कार देखील लोकांच्या भेटीला येणार आहे. त्यामध्ये बसून आपण एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी प्रवास करू शकाल.

Jul 1, 2021, 05:32 PM IST

Viral Video | स्वप्न नव्हे सत्य! दोन मिनिटांत विमानाचं रुप घेते ही Flying Car

चक्क हवेत उडणाऱ्या एका कारची  (Flying Car) यशस्वी चाचणी नुकतीच पार पडली आहे. 

Jun 30, 2021, 06:56 PM IST
Dream Of Flying Car Concept Comes To Reality PT3M23S
World First Flying Car In America PT3M22S

उडणाऱ्या कारला अखेर हिरवा कंदील

World First Flying Car In America

Feb 17, 2021, 09:20 PM IST

रस्त्यावर धावणारी कार हवेत उडणार, लवकरच आपल्या भेटीला

हवेत उडणाऱ्या कारची कल्पना तुम्ही नक्कीच कधी ना कधी केलीच असेल. मात्र आता तुमच्या स्वप्नातली ही फ्लाईंग कार प्रत्यक्षात अवतरणार आहे. 

Aug 30, 2016, 09:40 AM IST

कारमधूनही हवाई सफर शक्य

येत्या काही वर्षात कारमधूनही हवाई सफर करता येणार असं कुणी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल ना. पण हे खरंय.  

Dec 16, 2014, 10:23 AM IST