food delivery app

ग्राहकाने मागवलं ऑनलाईन चिकन, आलं भलतंच... सोबत डिलिव्हरी बॉयचं पत्र

Viral News : ऑनलाईन फूड मागवताना काही वेळा डिलिव्हरी बॉय त्यातलं काही पदार्थ खात असल्याच्या अनेक बातम्या किंवा फोटो आपण पाहिले असतील. पण एका ग्राहकाला विचित्र अनुभव आला. या ग्राहकाने ऑनलाईन चिकन मागवलं होतं. पण त्याने जेव्हा पार्सल उघडून पाहिलं तेव्हा त्याला धक्काच बसला.

Mar 1, 2024, 09:05 AM IST

'एक फिश फ्राय- पाण्यात गेला, छपाक'- झोमॅटो आणि कस्टमरधला मजेशीर स्क्रीनशॉट व्हायरल

Zomato funny Conversation: छपाकचा ट्रेण्ड आता झोमॅटोने पकडलाय. याचा स्क्रिनशॉट वाऱ्यासारखा पसरलाय. त्याचीच सध्या सगळीकडे चर्चा आहे. काय घडलंय नेमंक? जाणून घेऊया. 

Feb 26, 2024, 01:30 PM IST

मागवला मिल्कशेक पण घरी आला लघवीने भरलेला कप, डिलिव्हरी बॉयने सांगितलं नक्की काय घडलं?

Viral News Today: एका ग्राहकासोबत धक्कादायक घटना घडली आहे. व्यक्तीने मिल्कशेकची ऑर्डर दिली मात्र घरी आलं भलतंच पार्सल. काय घडलं नेमकं?

 

Nov 2, 2023, 01:53 PM IST

ग्राहकाने मागवलं ऑनलाईन चिकन, आलं भलतंच... सोबत डिलिव्हरी बॉयचं पत्र

ऑनलाईन फूड मागवताना काही वेळा डिलिव्हरी बॉय त्यातलं काही पदार्थ खात असल्याच्या अनेक बातम्या किंवा फोटो आपण पाहिले असतील. पण एका ग्राहकाला विचित्र अनुभव आला. या ग्राहकाने ऑनलाईन चिकन मागवलं होतं. पण त्याने जेव्हा पार्सल उघडून पाहिलं तेव्हा त्याला धक्काच बसला.

Oct 4, 2023, 10:10 PM IST

Fastest Food Delivery 10 Seconds: 'ही' ट्रीक वापरुन अवघ्या 10 सेकंदांमध्ये मिळवली फूड डिलेव्हरी; Video होतोय Viral

10 seconds food app delivery: या व्यक्तीने ट्वीटरवर या सर्वात जलद फूड डिलेव्हरीचा व्हिडीओ पोस्ट केला असून तो व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला 16 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळालेत.

Feb 11, 2023, 05:15 PM IST

Online चिकन मागवलं, पण आलं भलतंच काही... सोबत Delivery Boy चं पत्र

ग्राहकासोबत घडली विचित्र घटना, सोशल मीडियावर Video व्हायरल

Sep 2, 2022, 08:28 PM IST

Swiggy कडून अनलिमिटेड फ्री डिलीव्हरीची घोषणा, फक्त तुम्हाला कराव लागेल 'हे' काम

Swiggy वरून ऑनलाईन पदार्थ मागवत आहात, तर तुमच्यासाठी एक आनंदाची  बातमी

 

Jun 3, 2022, 05:11 PM IST

Zomato IPO: बहुप्रतिक्षित झोमॅटोचा आयपीओ लवकरच बाजारात; सेबीमध्ये अर्ज दाखल

अॅप झोमॅटोने आपल्या बहुप्रतिक्षित आयपीओची प्रक्रीया सुरू केली आहे. आयपीओच्या माध्यमातून झोमॅटो 8250 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष आहे

Apr 28, 2021, 01:49 PM IST