food grains

बियाणे कंपनीमुळे शेतकरी रडकुंडीला, 60 दिवस आधीच पिकली शेती; अन्नाचा दाणाही मिळणे कठीण

Bhandara Farmer: बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट होण्याचे प्रकार सर्व जिल्ह्यात वाढू लागले आहेत. यावर राज्य सरकारने कडक कायदे आणूनही बियाणे कंपन्यांची मुजोरी कमी होताना दिसत नाही. यामुळे शेतकरी राजाला रडकुंडीला येण्याची वेळ येते.  भंडारा जिल्ह्यातील जांभोरा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये बोगस बियाणामुळे शेतकऱ्याच्या वर्षभराच्या मेहनतीचे पाणी झाले आहे. काय आहे ही घटना? सविस्तर जाणून घेऊया.

Sep 14, 2023, 10:31 AM IST
Due to unseasonal rains food grains will become expensive and will affect the common man PT1M6S

अवकाळी पावसामुळे धान्य महागले; सर्वसामान्यांना फटका बसणार

Due to unseasonal rains food grains will become expensive and will affect the common man

Apr 4, 2023, 07:55 PM IST
Tur Dal Price Will hike After Diwali PT41S

VIDEO | दिवाळीनंतर अन्न धान्य महागणार!

Tur Dal Price Will hike After Diwali

Oct 21, 2022, 11:15 AM IST

सुकी मासळी ते अन्नधान्य, रायगडमध्ये आगोटीची तयारी, ग्राहकांची एकच गर्दी

राज्यात अवघ्या काही दिवसांनी मान्सूनचं आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात आगोटीची तयारी सुरु झाली आहे. 

May 28, 2022, 09:22 PM IST

बाजार समितीच्या प्रांगणात मोठी आग, गोदामातील संपूर्ण अन्नधान्य आगीच्या भक्ष्यस्थानी

संगमनेर शहरानजीक बाजार समितीच्या प्रांगणात असलेल्या वखार महामंडळाच्या धान्य साठवणुकीच्या गोदामांना रात्री ९ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. 

Apr 28, 2021, 07:29 AM IST

पुणे विभागात मोठी अन्नधान्याची आवक, १२ हजारां पेक्षा जास्त मजुरांची व्यवस्था

सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.  

May 15, 2020, 02:22 PM IST
सोलापूर | व्हॉट्स अॅप, ट्विटरच्या नावाने ब्रॅंडिंग PT1M47S

सोलापूर | व्हॉट्स अॅप, ट्विटरच्या नावाने ब्रॅंडिंग

सोलापूर | व्हॉट्स अॅप, ट्विटरच्या नावाने ब्रॅंडिंग

Aug 22, 2019, 04:30 PM IST

शेतकरी संपाचा दूध पुरवठ्यासह भाजीपाला, अन्नधान्य पुरवठ्यावर परिणाम

राज्यभरातल्या शेतक-यांनी उद्या १ जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिलाय. शेतक-यांनी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय.  

May 31, 2017, 06:40 PM IST

पक्षांसाठी बनवल्या धान्यांच्या बाटल्या

पक्षांसाठी बनवल्या धान्यांच्या बाटल्या

Mar 13, 2016, 10:48 PM IST

आधी डाळ कुणाची शिजणार?, सरकारची की शेतकऱयांची

भारतात डाळींचे भाव वाढले आहेत, यामुळे केंद्राने 5 हजार टन टाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे, यासाठी केंद्रीय महामंडळाने जगभरात जाहिराती दिल्या आहेत.

Jun 24, 2015, 08:43 PM IST

बाजारात डाळींच्या किंमती कडाडल्या

बाजारात डाळींच्या किंमती कडाडल्या

Jun 17, 2015, 09:58 PM IST