food poisoning

ग्राहकांनो इथे लक्ष द्या; Expiry Date न पाहता पदार्थ विकत घेताय? आरोग्याचे वाजतील बारा!

Side Effect of Expired Food If You Eat:Side Effect of Expired Food If You Eat: आपण खरेदी करतो ते अन्न जर का खराब असेल आणि मुख्य म्हणजे जर का ते एक्पायर (Bad Effects of Eating Expired Food on Health) झालेलं अन्न असेल तर वेळीच सावध व्हा कारण असं अन्न खाणं (Side Effects of Expired Food) हे तुमच्या जिवावरही बेतू शकते.  आपण खरेदी करतो ते अन्न जर का खराब असेल आणि मुख्य म्हणजे जर का ते एक्पायर (Bad Effects of Eating Expried Food on Health) झालेलं अन्न असेल तर वेळीच सावध व्हा कारण असं अन्न खाणं (Side Effects of Expried Food) हे तुमच्या जिवावरही बेतू शकते. 

Apr 12, 2023, 02:05 PM IST

डॉक्टर होण्याचं स्वप्न तिने उराशी बाळगलं पण शेवटी.... बारावीच्या विद्यार्थीनीचा दुर्दैवी मृत्यू

HSC Exam : कॉलेजमध्ये हुशार असलेल्या तेजस्विनीचे विज्ञान शाखेतून शिकणाऱ्या डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. बारावीच्या परीक्षांचे तीन पेपरही तिने दिले होते. मात्र त्या स्वप्न पूर्ण होण्याआधीच तेजस्विनीला मृत्येने गाठलं आहे

 

Mar 7, 2023, 11:49 AM IST

पिकनिकला गेले आणि थेट पोहोचले हॉस्पिटलमध्ये; चंद्रपुरातल्या विद्यार्थ्यांसोबतच्या घटनेने उडाली खळबळ

Chandrapur News : चंद्रपुरातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत झालेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलीस आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पथकासह शाळेत धाव घेतली आणि पुढील चौकशी सुरु केली आहे

Jan 21, 2023, 11:53 AM IST

बारश्याला दाबून जेवले आणि दुसऱ्या दिवशी गाठवं लागलं रुग्णालय; महिन्याभरात दुसऱ्यांदा जेवणातून विषबाधा

Food poisoning : काही दिवसांपूर्वी लग्नाच्या जेवणानंतर 200 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला होता आणि आता पुन्हा नामकरण सोहळ्यात तसाच काहीसा प्रकार घडला आहे. त्यामुळे अशा सोहळ्यांमध्ये जेवताना आता विचार करायला हवी अशी चर्चा लोकांमध्ये होऊ लागली आहे

Dec 20, 2022, 09:30 AM IST

साखरपुड्याचे जेवण बेतलं असतं जीवावर; दीडशे पाहुण्यांना झाली विषबाधा

Food Poisoning : एका राजकीय पक्षाच्या माजी नगरसेवकाच्या मुलीच्या सारखपुड्याच्या कार्यक्रमानंतर हा सर्व प्रकार घडलाय. रुग्णालयात एकाच वेळी इतके रुग्ण आल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली

Dec 5, 2022, 09:08 AM IST

Shigella : सावधान, शिगेला इन्फेक्शनने मुलीचा मृत्यू, जाणून घ्या किती धोकादायक आणि कसे रोखावे संक्रमण

Kerala food poisoning case: केरळमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. या घटनेत 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. 

May 6, 2022, 03:08 PM IST

धक्कादायक, हॉटेलमध्ये दही-समोसा खाल्याने 11 जणांना बाधा

 ​Food News : एक धक्कादायक बातमी. वर्धा जिल्ह्यात दही कलाकंद खाल्याने 11 लोकांना अन्नातून बाधा झाली आहे.  

Jan 5, 2022, 03:36 PM IST

दुपारचा भात संध्याकाळी, रात्रीचा भात सकाळी खाताय? तर सावधान.....

 बहुतेक जणांना जेवणात उरलेला भात दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा दुपारी खाण्याची सवय असते.

Jul 28, 2021, 07:06 PM IST

अन्नातून विषबाधा : सख्ख्या तीन बहिणींचा दुर्दैवी मृत्यू

 कराड (Karad) तालुक्यातील सैदापूर येथील एकाच कुटुंबातील सख्ख्या तीन बहिणींचा अन्नातून विषबाधा (Food poison) होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. 

Dec 18, 2020, 05:54 PM IST