पारायणाच्या प्रसादातून विष बाधा...
ज्ञानेश्वरी पारायणात काल्याचा प्रसाद खाल्यानंतर शंभराहून अधिक भक्तांना विषबाधा झाली आहे. यवतमाळच्या वणी तालुक्यातील सुकनेगाव येथील बाजीराव महाराज मठात आयोजित महाप्रसादाच्या जेवनानंतर ही विषबाधा झाल्याने भक्तांना उलटी आणि मळमळ होऊन अस्वस्थ वाटायला लागले.
Jan 17, 2017, 05:33 PM ISTएकाच कुटुंबातील 6 जणांना अन्नातून विषबाधा, 3 चिमुरड्यांचा मृत्यू
एकाच कुटुंबातील 6 जणांना अन्नातून विषबाधा, 3 चिमुरड्यांचा मृत्यू
Nov 1, 2016, 09:43 PM ISTबर्थडे साजरा करणाऱ्या ८ तरुणींना खाण्यातून विषबाधा
८ मुलींना हॉटेलमधील खाण्यातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघड झालाय. प्रणाली जाधव हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिच्या सात मैत्रिणी आल्या होत्या. यावेळी या सगळ्यांनी केक कापून प्रणालीचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर पार्टी करण्यासाठी या आठही जणी नजीकच्या हॉटेलमध्ये गेल्या. तिथं त्यांनी चायनीज खाल्लं. मात्र चायनीज खाताच या सगळ्या मुलींना उलटी, चक्कर आल्यासारखं जाणवू लागलं. खबरदारीचा उपाय म्हणून या आठही जणींना नजीकच्या व्ही.एन. देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
Oct 23, 2016, 09:13 AM ISTबुलडाण्यात भोजनातून 42 विद्यार्थ्यांना विषबाधा
जिल्ह्यातील चिखली तालुक्यातल्या कव्हळा जिल्हापरिषदेच्या शाळेत मध्यान्ह भोजनातून 42 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
Oct 8, 2016, 12:38 PM ISTउदगीरमध्ये २० विद्यार्थ्यांना झाली विषबाधा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2016, 10:08 AM ISTउदगीरमध्ये 20 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा
लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये 20 विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजनातून विषबाधा झालीय. उदय प्राथमिक विद्यालयात हा प्रकार घडलाय. मध्यान्न भोजन योजनेनुसार जेवणात खिचडी विद्यार्थ्यांना देण्यात आली.
Feb 3, 2016, 07:45 AM ISTरायगडमध्ये बिर्याणीतून विषबाधा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2015, 09:33 AM ISTवसतीगृहात विद्यार्थिनीचा मृत्यू!
आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांमध्ये विषबाधेने विद्यार्थ्याचा बळी जाण्याचे प्रकार याआधी घडले होते. आता असाच प्रकार समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळेतही घडलाय. नाशिक जिल्ह्याच्या सुरगाण्याच्या एका वसतीगृहातल्या पाचवीतल्या मुलीचा बळी गेलाय.
Aug 18, 2013, 10:16 PM ISTठाण्यात २२ विद्यार्थ्यांना विषबाधा
ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाडमध्ये २२ जणांना विषबाधा झालीय. हे २२ जण वसतीगृहातील विद्यार्थी आहेत. त्यांच्यावर कल्याणच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.
Mar 17, 2012, 11:09 AM IST