food

Curry Leaves : सुकला म्हणून कढीपत्ता फेकून देता? असा करा सुकलेल्या कढीपत्ताचा वापर

Curry Leaves : कढी आणल्या की दोन ते तीन दिवसात सुकतो म्हणून तुम्ही तो फेकून देता. तर थांबा सुकलेल्या कढीपत्तापासून होणारे फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. 

 

Jul 17, 2023, 01:31 PM IST

तुम्ही सुद्धा शिळा भात खाता का? उत्तर 'हो' असेल तर हा Video पाहून धक्काच बसेल

Eating Leftover Rice Can Be Dangerous: ताजं अन्न खावं. ताजं अन्न खाल्ल्याने आरोग्य निरोगी राहतं असं म्हणतात. अनेकदा डॉक्टरही ताज्या अन्नासंदर्भातील सल्ले देतात. मात्र तरीही बरेच लोक शिळं अन्न संपवण्याच्या हेतूने सेवन करतात. मात्र शिळ्या भाताच्या शितावरील जंतूंचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. 

Jul 15, 2023, 03:51 PM IST

Weight Gain : शाकाहारी आहात? मांसाहार न करताही 'या' 5 गोष्टी खाऊन वाढवता येतं वजन

Weight Gain : धकाधकीच्या आयुष्यात नोकरी, पैसा, घर या साऱ्यापेक्षाही अधिक महत्त्वं आरोग्यालाच दिलं जात आहे. यातूनच अनेकजण आहाराच्या सवयींमध्येसुद्धा राही अमूलाग्र बदल करताना दिसत आहेत. 

Jul 11, 2023, 12:34 PM IST

सुकं खोबरं वर्षभर कसं साठवाल? या टिप्स वापरल्यास कधीच काळं पडणार नाही

सुकं खोबरं वर्षभर कसं साठवाल? या टिप्स वापरल्यास कधीच काळं पडणार नाही

Jul 10, 2023, 07:15 PM IST

तुम्हाला माहितीये श्रावणात नॉनव्हेज का खात नाहीत?

Shrawan 2023 : हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. उत्तर भारतीयांच्या सावनाला सुरुवात झाली असून आज त्यांचा पहिला सावन सोमवार आहे. तर मराठी लोकांचा श्रावण महिना 18 जुलैपासून सुरु होणार आहे. श्रावण महिन्यात मांसाहार पूर्णपणे बंद करण्यात येतो. यंदा दोन महिने श्रावण असल्याने मांसाहार करणाऱ्याची परीक्षा आहे. 

Jul 10, 2023, 12:15 PM IST

Weight Loss tips : तुम्हाला झटपट वजन कमी करायचं? मग आहारात 'या' ड्राय फ्रूटसचा करा समावेश

Weight Loss tips News In Marathi  : सध्याच्या काळात लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या ही मोठया प्रमाणात निर्माण होताना दिसत आहे. चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणाची समस्या गंभीर बनली आहे. तसेच रोजच्या व्यस्त जीवनामुळे लोकांना व्यायामासाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे आजकालच्या लोकांचे वजन नियंत्रणात राहूनही आराम मिळत नाही. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करताना दिसतात. तुम्हाला पण झटपट वजन कमी करायचं असेल तर या टिप्स फॉलो करा... 

Jun 29, 2023, 10:49 AM IST

Biryani : बकरीईदला बनवा लज्जतदार टेस्टी बिर्याणी; 10 रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी!

Biryani Recipe In Marathi : बकरीद म्हणून ओळखली जाणारी ईद-उल-अजहा (Bakari Eid 2023) दरवर्षी 29 जून रोजी साजरी केली जाणार आहे. या सणाला त्यागाचा सण असेही म्हणतात.

Jun 28, 2023, 04:33 PM IST

उन्हाळा असो वा पावसाळा! वाचा पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे

White Onion Benefits : प्रत्येकाच्या घरी असणारा कांदा हा अगदी भाजीपासून ते सॅलडपर्यंत लोक वापरत असतात. रोजच्या जेवणात अनेकजण लाल कांद्याचा जास्त प्रमाणात वापर करत असतात. पण आज आपण पांढरा कांद्याचे फायदे जाणून घेणार आहोत. 

Jun 28, 2023, 03:28 PM IST

Restaurant मधलं खायचंय पण, बिलावरचं GST पाहून धडकी भरते? वापरा ही ट्रीक

Food Bills : मुळात हॉटेलात खायचा बेत आखताना सर्वांचाच उत्साह असतो. पण, हातात जेव्हा बिल पडतं तेव्हा त्यावर लावलेले कर, सर्व्हिस चार्ज वगैरे गोष्टी जोडून मोठा झालेला आकडा मात्र धडकी भरवतो. 

Jun 24, 2023, 09:35 AM IST

अरे वा! अंतराळातही बनवू शकतो गरमागरम Frech Fries; हा VIDEO पाहिलात?

Fries in Space making Video: फ्रेंच फ्राईज हे आपल्या सर्वांचेच आवडते आहेत. त्यामुळे आपल्यालाही कायमच जिज्ञासा असते की आपण जर का हे फ्राईज स्पेसमध्ये तयार केलेत तर? सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.  

Jun 23, 2023, 05:54 PM IST

तुम्ही भात खाताय, मग त्याआधी तांदुळ असा धुवा नाहीतर...

Cooking Tips :  भारतीय आहारातील महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग म्हणजे भात... अनेकांना भात खाल्ला नाही तर जेवण पूर्णच वाटत नाही. भात जर एवढा महत्त्वाचा असेल तर तो शिजवण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे ही महत्त्वाचे आहे. 

Jun 21, 2023, 04:40 PM IST

Cluster Beans Benefits: गवारीची भाजी अनेक आजारांवर रामबाण, फायदे वाचून तुम्हीही चकित व्हाल!

Cluster Beans Benefits in Marathi : गवारीची भाजी भारतातील लोकप्रिय आहेत. गवार शेंगांसारख्या वनस्पती जमिनीतील नायट्रोजन-फिक्सिंग बॅक्टेरियासह सहजीवनात राहतात. 

 

Jun 20, 2023, 05:00 PM IST

Happy Fathers Day : मधुमेह, हार्ट अटॅकचा धोका; वाढत्या वयानुसार वडिलांच्या आरोग्याची घ्या 'अशी' काळजी

Happy Fathers Day 2023 :  आज 18 जून 2023 रविवारी पितृदिन आहे, तेव्हा वजिलांप्रति आदर व्यक्त करायला त्यांच्याप्रति असलेले तुमचे प्रेम व्यक्त करायला विसरू नका. तसेच यंदा या दिनानिमित्त वडिलांना केवळ शुभेच्छा देण्यापेक्षा त्यांना एक प्रॉमिस करा, की तुम्ही त्यांची काळजी घ्याल...

Jun 18, 2023, 01:04 PM IST

Weight Loss Fruits : 'ही' चार फळे वजन कमी करण्यास मदत करतात, पोटाची चरबी होईल कमी

Weight Loss Fruits : अनेकांना वजन कमी करण्याची मोठी चिंता असते. वजन वाढीबरोबर चरबी वाढत असेल तर काही फळांचे सेवन केले तर ते नक्कीच फायद्याचे ठरते. ताजी फळे आपल्या आरोग्यासाठी चांगली मानली जातात. कारण त्यामध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक फळांचे सेवन करतात. आजकाल वाढते वजन ही एक मोठी समस्या बनली आहे, यामुळे आपल्याला उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च बीपी, मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यासह अनेक आजारांना सामोरे जावे लागते.  त्यामुळे फळे खाणे कधीही चांगले.

Jun 17, 2023, 02:01 PM IST

...अन् अचानक Swiggy ने 7 डिलिव्हरी बॉइजला Dinner सहीत पाठवलं शाहरुखच्या घरी

Swiggy sent a bunch of deliver boys at Shah Rukh Khans Home: स्विगीनेच शाहरुख खानच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्याबाहेर डिलिव्हरी बॉइज उभे असल्याचा फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. सध्या या फोटोनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Jun 14, 2023, 01:29 PM IST