foreign currency found

काश्मिरात फुटीरतावादी नेत्यांच्या घरी पुन्हा छापे, पाक चलनासह परदेशी चलन जप्त

 काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना मिळणाऱ्या आर्थिक निधीचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने फुटीरतावादी नेत्यांसह अन्य काही ठिकाणी रविवारी पुन्हा छापे घातले. यामध्ये पाकिस्तानी चलनासह अन्य परदेशी चलन हस्तगत करण्यात आल्याची माहिती एनआयएच्या अधिका-यांनी दिली. 

Jun 5, 2017, 09:49 AM IST