आज रात्री 'दाऊद'च्या मुसक्या आवळणार, यंत्रणा झालीय सज्ज
आजची रात्र या तिघांच्या स्वैराचाराची शेवटची रात्र ठरणार
Jan 19, 2021, 09:39 PM ISTटी वन वाघिणीच्या बछड्यांचा वनविभागाच्या दीडशे कर्मचाऱ्यांकडून शोध
नरभक्षक टी वन वाघिणीला ठार मारल्यानंतर यवतमाळच्या राळेगाव परिसरातील जंगलात तिच्या दोन बछड्यांचा शोध वनविभागाचं पथक घेतंय. वनविभागाचे दीडशे कर्मचारी या मिशनमध्ये सहभागी असून लोणी बिटमधील बेसकॅम्प कायम आहे.
Nov 12, 2018, 02:28 PM ISTघोटाळा लपवण्यासाठी वन अधिकाऱ्यांची केविलवाणी धावाधाव
वनविभागातील भ्रष्टाचाराची मलिका थांबताना दिसत नाहीय. केलेला घोटाळा लपवण्यासाठी कोल्हापूर-सांगली-सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची धावाधाव सुरु आहे.
Dec 12, 2017, 07:30 PM ISTसांगली । घोटाळा लपवण्यासाठी वन अधिकाऱ्यांची केविलवाणी धावाधाव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 07:29 PM ISTशिर्डीत बिबट्याला पकडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2015, 02:27 PM ISTवनाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अखेर `त्या` बिबट्याचा मृत्यू
अहमदनगरच्या भोकर गावात धुमाकूळ घालणा-या बिबट्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून धुमाकूळ घालणारा हा बिबट्या पारधी समाजाच्या मुलांनी लावलेल्या जाळ्यात खरंतर अडकला होता.
Mar 10, 2013, 08:43 PM IST