former captain

IND vs PAK: विराट कोहलीबाबत इंजमामनं दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाला; "काही खेळाडू..."

T20 World Cup 2022 Virat Kohli: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सामन्यात विराट कोहलीची खेळी सर्वोत्तम ठरली. त्याच्या आक्रमक खेळीमुळे पाकिस्तानवर विजय मिळवता आला. विराट कोहलीने 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इंजमाम उल हकनं (Inzmam Ul Haq) देखील विराट कोहलीच्या खेळीबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.

Oct 25, 2022, 03:36 PM IST

'या' विदेशी क्रिकेटरने महात्मा गांधीजींचा चरखा फिरवला, फोटो आले समोर

महात्मा गांधी यांचा चरखा फिरवणारा 'हा' विदेशी खेळाडू आहे तरी कोण? 

Aug 21, 2022, 09:49 PM IST

शतक तर दूरच; केवळ 7 रन्स करणं विराटला जमलं नाही

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचं शतक मारून विराट कोहलीला तब्बल 28 महिने झाले आहेत.

Mar 14, 2022, 11:16 AM IST

आगामी टी20 सामन्यांतून धोनीला वगळलं

पाहा कोणत्या खेळाडूला मिळालं संघात स्थान

Oct 27, 2018, 08:35 AM IST

न्यूझीलंडचे माजी कर्णधार मार्टिन क्रो यांच निधन

न्यूझीलंडचे माजी क्रिकेट कर्णधार मार्टिन क्रो याचं निधन झालंय. रक्ताच्या कर्करोगानं वयाच्या अवघ्या 53व्या वर्षी या झुंजार क्रिकेटपटूचा बळी घेतलाय. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगानं ग्रस्त होते. 

Mar 3, 2016, 08:53 AM IST

वर्ल्डकपचा फॉर्मेट योग्य नाही, त्यात बदल हवा - द्रविड

'द वॉल' राहुल द्रविडनं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपचं स्वरूप बदलण्याची गरज असल्याचं म्हटलंय.  

Jan 21, 2015, 02:11 PM IST