former chief minister

उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस, शुभेच्छांचं राजकारण, वाढदिवस पक्षप्रमुखांचा की माजी मुख्यमंत्र्यांचा?

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वाढदिवसानिमित्ताने दिलेल्या शुभेच्छांची राज्यात चर्चा

Jul 27, 2022, 08:21 PM IST

विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर माजी मुख्यमंत्री हरीश रावत भावूक

उत्तराखंडमध्ये देखील काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसने हरिश रावत यांच्या नेतृत्वात राज्यात निवडणूक लढवली होती.

Mar 13, 2022, 04:07 PM IST

Video : आता मला सहन होत नाही, आंध्रचे माजी मुख्यमंत्री ढसाढसा रडले

सत्तेत येणार नाही तोपर्यंत विधानसभेत पाय ठेवणार नाही! चंद्रबाबूंनी घेतली प्रतिज्ञा

Nov 19, 2021, 04:53 PM IST

माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं काँग्रेसला खुलं आव्हान, म्हणाले...

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पहिल्यांदाच काँग्रेस विरुद्ध बंडखोरीची भूमिका घेतली आहे.

Sep 22, 2021, 09:48 PM IST

86 वर्षाचे माजी मुख्यमंत्री दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण, मिळवले इतके गुण

इंग्रजी य़ा विषयात माजी मुख्यमंत्र्यांनी मिळवले इतके गुण

Sep 4, 2021, 08:13 PM IST

कोरोनामुळे माजी मुख्यमंत्र्यांचं निधन, तर एनएसजीच्या माजी प्रमुखांचाही मृत्यू

 कोरोनाचा व्हायरस तरूणांना सर्वाधिक संसर्ग तरुणांमध्ये वाढत असल्याचं आता समोर येत आहे.

May 20, 2021, 02:07 PM IST

नविद अंतुले यांचे हद्दयविकाराच्या झटक्याने निधन

नविद अंतुले यांचे हद्दयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन

Apr 29, 2020, 07:49 PM IST

शीला दीक्षित यांच्या निधनाने बॉलिवूडही हळहळलं

बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी शीला दीक्षित यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Jul 20, 2019, 08:33 PM IST

गोव्यात भाजपात बंडाचे संकेत, माजी मुख्यमंत्री नाराज

गोव्यातील घडामोडींवर भाजपचे माजी मुख्यमंत्री नाराज झाले आहेत. त्यांनी पक्षावर जोरदार निशाणा साधलाय.

Oct 17, 2018, 04:53 PM IST

प्रकृती बिघडल्याने हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह रुग्णालयात दाखल

छातीत अचानक दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल 

Sep 2, 2018, 04:45 PM IST

कोळसा घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांना २५ लाखांचा दंड

कोळसा घोटाळ्याप्रकरणी मधू कोडा यांना बुधवारी न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. 

Dec 17, 2017, 08:02 AM IST

माजी मुख्यमंत्री कलिखो पूल यांचा संशयास्पद मृत्यू

अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कलिखो पूल यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला. कलिखो यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. कलिखो हे काँग्रेसमधून बंडखोरी करुन मुख्यमंत्री बनले होते. फेब्रुवारी ते जुलै ते मुख्यमंत्री होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं.

Aug 9, 2016, 11:59 AM IST

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अडचणी वाढल्या

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. चव्हाण यांच्या विरोधात खटला चालविण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाने थेट राज्यपाल के शंकर नारायण यांच्याकडे परवानगी मागितली आहे.

Dec 7, 2013, 04:07 PM IST