forth wave in india

Covid 19 : भारतात कोरोनाची चौथी लाट येणार की नाही येणार?, पाहा काय म्हणाले एक्सपर्ट

चीनसह युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. भारतात ही चौथी लाट येऊ शकते का? आली तर ती कधी येणार? एक्सपर्ट यांनी व्यक्त केलं मत.

Mar 19, 2022, 02:23 PM IST