free flat

'त्याच्या आजूबाजूचे लोक केवळ...', पृथ्वी शॉला मुंबईत फ्लॅट गिफ्ट करणाऱ्या ठाकरेंच्या आमदाराचं विधान

Uddhav Thackeray Shivsena MLA On Prithvi Shaw: पृथ्वी शॉ मागील काही आठवड्यांपासून सातत्याने टीकेचा धनी ठरत असतानाचा आता एका आमदाराने यामाध्ये उडी घेतली आहे.

Dec 8, 2024, 10:53 AM IST