अशी ही मैत्री : एका शिठ्ठीच्या हाकेला येतात 40-50 मगरी
मगर आणि त्याच्याशी दोस्ती कस काय शक्य असाच प्रश्न मनात येऊन गेला ना ?
Jan 12, 2018, 09:29 PM ISTजगण्याच्या धडपडीत सुटलेल्या मित्रांसाठी....!
रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते किती व्यापक आणि किती प्रेमळ असते हे मित्र आहेत त्यांना वेगळे सांगायची गरज नाही.
Nov 13, 2017, 05:30 PM ISTसचिनकडून विनोद सोबतचा वाद संपुष्टात
आज सचिन ने स्वतः हा फोटो प्रसिद्ध करून आता विनोदशी असलेले मतभेद संपुष्टात आल्याचं स्पष्ट केलं आहे.
Nov 10, 2017, 05:46 PM ISTसचिन-विनोदमधला दुरावा अजूनही कायम
एका मोठ्या दुराव्यानंतर विनोद कांबळी सचिन तेंडुलकरशी पुन्हा नव्याने जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत असला, तरी सचिन त्याला फारसा प्रतिसाद देताना दिसत नाहीये.
Nov 9, 2017, 02:52 PM ISTधोनीसोबतच्या मैत्रीबद्धल विराट म्हणाला...
विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांच्या मैत्रीबद्धल क्रिकेट वर्तुळात बरेच काही लिहीले आणि बोलले जाते. त्यात एक माजी तर दुसरा आजी कर्णधार. त्यामुळे त्यांच्याबाबतच्या चर्चेला नेहमीच एक वलय लाभते. आता तर, विराट कोहलीनेच या मैत्रीबद्धल व्यक्त केली आहे.
Nov 7, 2017, 05:46 PM ISTप्रथम वडिलांसोबत मैत्री, नंतर मुलीवर केला बलात्कार
वसईतील वालीव पोलिस स्टेशन क्षेत्रातील तुंगारेश्वर फाटा येथे एका १३ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपी युवक पीडित मुलीच्या वडिलांचा मित्र आहे. पीडितेच्या तक्रारीवर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं आहे.
Jun 30, 2017, 03:33 PM ISTऑस्ट्रेलियन खेळाडूंशी मैत्री नाही म्हणणारा कोहली आता म्हणतो...
नुकतीच पार पडलेली भारत आणि ऑस्ट्रेलिया सीरिज खेळाडूंच्या शाब्दिक युद्धांमुळे चांगलीच गाजली.
Mar 30, 2017, 06:31 PM ISTकरण जोहर आणि काजोलच्या 'फ्रेन्डशीपचा द एंड'
बॉलिवूडमधल्या एका मैत्रीचा 'द एण्ड' झाला आहे. करण जोहर आणि काजोल यांची 25 वर्षांची मैत्री संपली आहे.
Jan 17, 2017, 12:31 PM ISTआदित्य, कतरिना आणि रणबीर... दुखावलेली मनं, दुभागलेले रस्ते!
'दोस्त दोस्त ना रहा... प्यार प्यार ना रहा'... गाणं आठवत असेलच तुम्हाला... आदित्य, कतरिना आणि रणबीरकडे पाहून हे गाणं आठवणार ना...!
Jan 5, 2017, 09:59 AM ISTमैत्रीसाठी काय पण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2016, 03:21 PM IST'तुझ्यासाठी कायपण मित्रा'
तुझ्यासाठी कायपण मित्रा म्हणत अकोल्यातल्या आदर्श विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी मित्रासाठी मदतफेरी काढलीय. त्यांच्यातली मैत्री आणि माणुसकी पाहून सारे अकोलावासियही भारावून गेलेयत. काय झालंय नेमकं त्यांच्या मित्राला आणि कशी करू शकता तुम्हीही त्याला मदत पाहुयात त्यासाठी ही यशची कहाणी.
Dec 25, 2016, 11:02 AM ISTअजय देवगण-सलमान खान यांच्यात कटुता येण्याची शक्यता
सेलिब्रिटी वॉर आणि ट्विटरवरील भांडणे हे काही बॉलिवूडसाठी नवीन नाही. पण २०१७ मध्ये अजय देवगण आणि सलमान खान या दोन जीवलग मित्रांमध्ये कटुता येण्याची शक्यता आहे. कारण पुढील वर्षी दिवाळीत सलमान आणि अजयचे चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
Oct 16, 2016, 10:08 AM ISTभररस्त्यात तरुणी करु लागली फ्रेंडशिप....पण
सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एक तरुणी स्वत:हून भररस्त्यात फ्रेंडशिपसाठी अॅप्रोच करतांना दिसत आहे. हे मुलगी माझ्यासोबत फ्रेंडशिप करणार का असं विचारते आणि मग नंतर काय होतं तुम्हीच पाहा...
Aug 7, 2016, 04:19 PM ISTदोन खानांची फिल्मच्या सेटवर गळाभेट
मुंबई : बॉलिवूडमधील दबंग खान सलमान आणि किंग खान शाहरुख एखाद्या चित्रपटात एकत्र दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
Mar 8, 2016, 04:47 PM ISTप्रीती आणि प्रियांकाने केले एकमेकींचे कौतुक
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाच्या लग्नाचा चर्चा सध्या सर्वत्र रंगल्या आहेत.
Mar 6, 2016, 01:28 PM IST