महानगरांमध्ये घर घेण्याचं स्वप्न महागणारं
महानगरांमध्ये घर घेण्याचं स्वप्न महागणारं
Dec 21, 2024, 01:35 PM ISTम्हाडाच्या 'त्या' अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा - उच्च न्यायालय
'म्हाडाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर पाच दिवसांत गुन्हा दाखल करा'
Sep 19, 2019, 08:09 AM ISTचार एफएसआयही अपुराच - नगररचना तज्ज्ञ
ठाणे, मुंबई उपनगरं आणि नवी मुंबईतल्या जुन्या इमारतींचा एकत्रित पुनर्विकास आता शक्य होणार आहे. सरकारच्या 'क्लस्टर डेव्हलपमेंट' योजनेला हायकोर्टानं दिलेली स्थगिती उठवलीय. आता लवकरच याबाबत अधिसूचना काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. परंतु, ठाण्याच्या नगररचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी मात्र चार एफएसआय पुरेसा नसल्याचं म्हटलंय. खऱ्या अर्थानं शहरांचा विकास करायचा असेल तर याचा विचार व्हावा, असं त्यांनी म्हटलंय.
Jun 9, 2017, 05:49 PM ISTविकास आराखड्यात एफएसआय वाढल्यानं शिवसेना चिंतेत
विकास आराखड्यात एफएसआय वाढल्यानं शिवसेना चिंतेत
Apr 29, 2016, 09:20 PM ISTमुंबई महापालिकेची खैरात, बांधकामासाठीही ५ एफएसआय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2016, 10:17 AM ISTमुंबई मनपाची बिल्डरांवर एफएसआयची खैरात
मुंबई मनपाची बिल्डरांवर एफएसआयची खैरात
Apr 27, 2016, 08:00 PM ISTपुणेकरांना दिवाळीभेट, मिळणार वाढीव FSI
पुणेकरांना वाढीव FSIची दिवाळीभेट मिळाली आहे. विभागीय आयुक्त एस. चोकलिंगम यांनी पुणे शहरातील नवीन विकास नियंत्रण नियमावली शासनाला पाठवली आहे. त्यात म्हाडा आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरं उभारणीसाठी चार FSIची शिफारस करण्यात आली आहे.
Nov 11, 2015, 09:56 AM ISTपोलिसांसाठी खुशखबर : सुट्टीच्या दिवशी कामाचा मिळणार पगार!
पोलिसांसाठी खुशखबर आहे. आता, पोलिसांना सुट्टीच्या दिवशी काम करताना एक दिवसाचा पगार देण्यात येणार आहे. तसंच पोलिसांसाठी घरं बांधण्यासाठी वाढीव एफएसआय देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केलीय.
Mar 31, 2015, 10:17 AM ISTज्यादा एफएसआय फायद्याचा की तोट्याचा?
ज्यादा एफएसआय फायद्याचा की तोट्याचा?
Feb 26, 2015, 09:26 PM ISTमुंबई पालिकेला दणका, राज्य सरकाने आरे विकासाचा प्रस्ताव हाणून पाडला
आरे कॉलनीचा भाग जादा FSI देत विकसित करण्याच्या मुंबई महापालिकेचा प्रस्ताव राज्य सरकारने हाणून पाडला आहे.
Feb 20, 2015, 12:43 PM IST100 रु. भाडेकरू इमारतींना 3 एफएसआय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2014, 08:51 PM ISTरायगडाला जेव्हा `भाव` येतो!
मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना, बिल्डरांचं लक्ष आता रायगडकडे लागलं आहे. रायगडमध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनी उपलब्ध आहेत, आणि त्यांना भावही चांगला मिळू शकतो, हे लक्षात येताच बिल्डरांनी ‘रायगडा’वर स्वारी करण्यास सुरूवात केली आहे.
Jan 31, 2013, 06:11 PM IST