FSSAI on Mineral Water : बाटलीबंद पाणी अतिधोकादायक खाद्यपदार्थांच्या यादीत; तुमच्यावर काय होणार परिणाम?
बाहेर गेल्यावर बाटलीबंद पाणी पिणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. बाटलीबंद पाण्याचा समावेश धोकादायक खाद्यपदार्थात झाला आहे. याचा अर्थ काय? जाणून घेऊया.
Dec 2, 2024, 06:39 PM ISTफॅट, साखरेचं प्रमाण किती? पाकिटबंद खाद्यपदार्थांवर ठळक अक्षरात लिहावं लागणार; नव्या नियमांना सरकारची मंजुरी
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) पाकिटबंद खाद्यपदार्थांच्या लेबलवर एकूण साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटबाबत नवा नियम आणण्याच्या तयारीत आहे. कंपन्यांना संबंधित माहिती मोठ्या आणि ठळक अक्षरांत पाकिटांवर लिहावी लागणार आहे.
Jul 7, 2024, 12:28 PM IST
आईचं दूध विकाल तर खबरदार, होऊ शकते मोठी कारवाई... FSSAI ने दिला इशारा
Sale of Mother Milk Ban : राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना एक आदेश जाहीर करण्यात आला आहे. युनासर मानवी दूध आणि त्याच्या उत्पादनांची विक्री त्वरीत थांबवली जावी. नेमकं काय हे प्रकरण जाणून घेऊया.
May 28, 2024, 07:08 PM IST'हेल्थ किंवा एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली ज्यूस विकू नका' FSSAI चे महत्त्वाचे निर्देश
FSSAI advisory: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने सर्व ई-कॉमर्स फूड बिझनेस ऑपरेटर्सना (FBOs) महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
Apr 3, 2024, 06:18 AM ISTतुम्ही पिताय तो चहा किती सुरक्षित? FSSAI ने देशाच्या विविध भागातून मागवले नमुने
FSSAI On Tea: FSSAI देशाच्या विविध भागातून गोळा केलेल्या नमुन्यांचे विश्लेषण करत आहे. तुम्ही पीत असलेल्या चहामध्ये सुरक्षा मानकांचे किती प्रमाणात पालन केले जात आहे? याची खात्री करणे हा त्याचा उद्देश आहे.
Oct 8, 2023, 06:43 AM ISTतुम्ही फॉइल, कागद किंवा पिशवीत पोळी भाजी ठेवताय? मग आधी 'ही' बातमी वाचा
Health News : आपण टपरीवरून चहा हा कायम प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणतो. डब्बा भरताना किंवा चपाती भाजी केंद्रातून पोळी भाजी आणतो तेही फॉइल, कागद किंवा पिशवीतून. आपण आरोग्याशी खेळतोय असा इशारा FSSAI ने दिला आहे.
Oct 6, 2023, 05:12 PM ISTVideo | दूध विक्रेत्यांसाठी महत्त्वाची बातमी
FSSAI Taking Strict Steps To Stop Milk Adultration Across Country
May 25, 2023, 03:05 PM ISTव्यायाम करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! तुम्ही घेत असलेलं प्रोटीनशेक नकली?
हेल्थ इज वेल्थ म्हटलं जातं, त्यासाठी अनेक जण जिमला जातात, जिमबरोबरच प्रोटीनही महत्त्वाचं असतात... पण तुम्ही घेत असलेलं प्रोटीन बनावट आहे की नाही याची खात्री करा
Jan 10, 2023, 09:30 PM ISTतुमच्याकडे असेलेलं तेल शुद्ध की भेसळयुक्त? काही सेंकदात जाणून घ्या...
घरबसल्या तुम्ही तपासू शकता तुम्ही वापरत असलेलं तेल भेसळयुक्त आहे की नाही ते... कसं जाणून घ्या
Sep 11, 2021, 11:09 PM ISTतुम्ही खात असलेलं चॉकलेट विषारी तर नाही? पाहा व्हिडीओ
मुलांच्या हातात परदेशातील विष? तुमची मुलं खातायंत विषारी चॉकलेट?
Aug 19, 2021, 09:04 PM IST
बॉटलबंद पाण्यासंदर्भात मोठा निर्णय, FSSAI चा निर्णय
1 एप्रिल 2021 पासून हे निर्देश अंमलात येणार
Mar 27, 2021, 02:49 PM ISTदुधाच्या पिशवीतूनही घरात शिरु शकतो कोरोना; 'या' गोष्टींची घ्या काळजी
परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता.....
Aug 12, 2020, 05:30 PM ISTदुधातील भेसळ ओळखण्यासाठी सरकारची नवीन योजना
देशभरातून घेण्यात आलेले दुधाचे ४१ टक्के नमुने स्टँडर्ड आणि क्वालिटी या निकषांची पूर्तता करु शकले नाहीत.
Nov 27, 2019, 07:43 AM ISTवर्तमानपत्रात गुंडाळलेले खाद्यपदार्थ खाणं टाळा, कारण...
पेपरवरची शाई नकळतपणे आपल्या पोटात जाते.
Nov 10, 2019, 02:13 PM ISTशाळेच्या परिसरातून विद्यार्थ्यांच्या आवडीचे पदार्थ हद्दपार
शाळेच्या आवारात 50 मीटरपर्यंत जंक फूड बॅन
Nov 6, 2019, 08:06 AM IST