fuel price hike

'लग्नाची वरात प्रशासनाच्या दारात';अनोख्या लग्नाची होतेय चर्चा

 आलिशान चारचाकीला ब्रेक देत नवरा थेट सायकलीवरून लग्नमंडपात आला. विशेष म्हणजे त्याच्यासोबत जे वरातीत होते ते सुद्धा कुठल्याही चारचाकीने न येता थेट पायीच आले. 

May 20, 2022, 03:03 PM IST

भारताच्या रस्त्यावर लवकरच धावणार बॅटरीवर चालणारा 'ई ट्रक'

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे पण त्यावर आता पर्याय मिळणार आहे

 

Apr 17, 2022, 02:54 PM IST

इंधन दरवाढीचा फटका, Uber Taxi चं भाडं इतक्या टक्क्यांनी वाढलं

अॅप बेस टॅक्सी सर्व्हिस उबरनं भाडेवाढ जाहीर केलीये. वाढत्या इंधन दरांमुळे मुंबईतील भाडं 15 टक्क्यांनी सरसकट वाढवण्यात आल्याचं उबर इंडिया अँड साऊथ एशियाचे वरिष्ठ अधिकारी नितीन भूषण यांनी सांगितलं. 22 मार्चपासून पेट्रोल-डिझेल 6 रुपये 40 पैशांनी महागले आहे.

Apr 1, 2022, 09:48 PM IST

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार! प्रति लीटर 'इतक्या' रुपयांनी वाढ होण्याची शक्यता

रशिया-युक्रेन युद्ध आणि पाच राज्यातील निवडणुका संपल्याचा परिणाम, इतकी होणार वाढ

Mar 4, 2022, 06:11 PM IST

पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीनंतर सर्वसामन्यांना महागाईचा 'हा' शॉक

महागाईने सर्वसामान्य भरडला गेला आहे, त्यातच आता आणखी एक शॉक बसणार आहे

Nov 25, 2021, 04:17 PM IST

इंधनाचे दर 'हे' ठरवतात, रावसाहेब दानवे यांचं अजब विधान

इंधन दरवाढीवरुन केंद्र सरकारला दोष देणाऱ्यांना रावसाहेब दावने यांनी सुनावलं आहे

Nov 16, 2021, 05:35 PM IST
After Fuel price hike, Vegetables Rate Hike PT3M23S

VIDEO । महागाईचा भडका! ताटातून भाजी होणार गायब, प्रचंड दरवाढ

महागाईचा भडका! ताटातून भाजी होणार गायब, प्रचंड दरवाढ

Nov 13, 2021, 08:55 AM IST

मुंबई - पुणे प्रवास महागला, इंधन दरवाढीमुळे भाडेवाढ

Taxi fare hike : दिवसागणिक इंधनाचे दर वाढत आहेत. या इंधन दरवाढीमुळे भाडेवाढ करण्यात आली. 

Sep 25, 2021, 01:46 PM IST

स्वत:चे अपयश झाकण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न - अजित पवार

फडवणीस यांच्या टीकेला राष्ट्रवादी आणि शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे

Feb 4, 2021, 04:18 PM IST