fuel price hike

इंधन दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

दिवसागणित इंधन दरवाढ होत आहे. महागाईत वाढ होत आहे. त्यामुळे इंधन दरवाढीविरोधात लालबागमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला. 

Dec 10, 2020, 12:58 PM IST

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आज 'भारत बंद'ची हाक, महाराष्ट्रातही पडसाद

अनेक शाळांना सुट्टी देण्यात आलीय. मोठ्या प्रमाणा रिक्षा देखील बंद आहेत.

Sep 10, 2018, 07:54 AM IST

मालवाहतूकदारांची संपाची हाक

मालवाहतूकदारांची संपाची हाक

Jun 18, 2018, 09:11 PM IST

पेट्रोल-डिझेल भडकले

देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीमध्ये प्रतिलिटर 2.35 रुपये, तर डिझेलच्या किंमतीमध्ये प्रतिलिटर 50 पैशांनी वाढ केली आहे. ही दरवाढ आज (शनिवार) मध्यरात्रीपासूनच लागू होणार आहे.

Sep 1, 2013, 12:00 AM IST

ममतादिदी करणार युपीएचा फैसला

दिल्लीचा फैसला आज कोलकात्यात होणारय. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची संध्याकाळी कोलकात्यात बैठक होणार आहे. या बैठकीत सरकारचा पाठिंबा काढायचा की सरकारसोबत रहायचं याचा निर्णय ममता बॅनर्जी घेणार आहेत.

Sep 18, 2012, 01:18 PM IST

अर्थमंत्री मुखर्जींनी दिले इंधन दरवाढीचे संकेत

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर डिझेल तसंच गॅस (एलपीजी)च्या किंमतीत वाढ केली जाणार असल्याचे संकेत अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दिले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर विविध राज्य सरकार तसंच मुख्यमंत्री, राजकीय पक्षाचे नेते यांच्याशी याबाबतीत चर्चा करुन या महत्वाच्या मुद्दांवर सर्वसंमतीने निर्णय घेणार असल्याचं मुखर्जींनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

Mar 19, 2012, 06:19 PM IST