कोण आहे जी एन साईबाबा ज्यांना ठोठावली जन्मठेपेची शिक्षा?
माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने का बदलला? वाचा सविस्तर
Oct 16, 2022, 10:35 PM ISTनक्षल चळवळीला पाठिंबा : साईबाबासह पाच जणांना जन्मठेप
गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयानं दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जीएन साईबाबा तसंच जेएनयूच्या एका विद्यार्थ्यासह सहा जणांना दोषी ठरवलंय. आज गडचिरोली न्यायालयानं हा महत्वपूर्ण निकाल दिलाय.
Mar 7, 2017, 02:09 PM IST