GajKesari Yog: होळीनंतर तयार होतोय 'दुहेरी गजकेसरी योग'; 'या' राशींना मिळू शकतो लाभ
GajKesari Yoga: होळीनंतर म्हणजेच 27 मार्चला चंद्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत तो गजकेसरी योग तयार होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार 27 मार्च रोजी चंद्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे.
Mar 20, 2024, 05:57 PM ISTGajKesari Yog: बसंत पंचमीला बनला गजकेसरी राजयोग; 'या' राशींची नोकरी-पैशाची गणितं सुटणार?
GajKesari Yog: बुधवारी सकाळी 10.43 पर्यंत ते मीन राशीतून मेष राशीत गेला आहे. सुमारे अडीच दिवस चंद्र या राशीत राहणार आहे. यावेळी देवांचा गुरू बृहस्पति आधीच मेष राशीत आहे.
Feb 15, 2024, 07:46 AM ISTZodiac Sign: 18 जानेवारी रोजी बनणार 3 खास राजयोग; 'या' राशींना होणार धनलाभ
Zodiac Sign: सूर्य आणि मंगळ मिळून आदित्य मंगल राजयोग निर्माण होतायत. यावेळी काही राशीच्या लोकांना जानेवारीत तयार होणाऱ्या या राजयोगांचा विशेष लाभ होणार आहे.
Jan 16, 2024, 09:36 AM ISTGajkesari Yog: तुळशीच्या लग्नाला बनला गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर बरसणार पाण्यासारखा पैसा
Tulsi Vivah Gajkesari Yog: हिंदू कॅलेंडरनुसार, चंद्र 24 नोव्हेंबरला संध्याकाळी 4 वाजता मेष राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी तो 26 नोव्हेंबरला संध्याकाळी 7:55 पर्यंत राहणार आहे. देवांचा गुरू बृहस्पति आधीच मेष राशीत आहे. अशा स्थितीत चंद्र आणि गुरूच्या संयोगामुळे गजकेसरी योग तयार झाला आहे.
Nov 24, 2023, 04:50 PM ISTGajKesari Yog : गुरु-चंद्राच्या युतीने तयार होणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींना अपेक्षित फळासह मालामाल होण्याची संधी
Gaj Kesari Yoga: चंद्र आणि गुरु या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे गजकेसरी योग तयार होणार आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. जाणून घेऊया गजकेसरी राजयोगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.
Oct 18, 2023, 12:26 PM ISTAstrology 2023 : गुरु चंद्रामुळे तयार होणार अत्यंत शुभ गजकेसरी योगावर राहु केतुची नजर, 3 राशींच्या आयुष्यात येणार भूकंप
Gajkesari Yog / Guru Chandal Yog : गुरु ग्रहामुळे अत्यंत असा शुभ गजकेसरी योग निर्माण होतो आहे. पण या शुभ योगावर राहु केतुची वक्रदृष्टी पडणार आहे. अशात तीन राशींना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे.
Sep 9, 2023, 12:13 PM ISTGaj Kesari Yoga: गजकेसरी योगाच्या निर्मितीमुळे वाढणार डोकेदुखी; धनहानीसोबत 'या' राशींच्या आयुष्यात येणार संकटं
Gaj Kesari Yoga: गजकेसरी योगामुळे काहींना विशेष लाभ मिळू शकतो. पण यावेळी गुरु बृहस्पतीची राहूशी युती आहे. अशा स्थितीत अशा काही राशीच्या लोकांना थोडं सावध राहणं गरजेचं आहे.
Aug 22, 2023, 07:54 PM ISTGajkesari and Trikon Yog : ऑगस्ट महिन्यात 2 राजयोग करणार मालामाल; 'या' राशींची आर्थिक स्थिती सुधारणार
Gajkesari and Trikon Yog : एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत शुभ ग्रहयोग तयार होतात तेव्हा त्याच्या जीवनात चांगले बदल दिसून येतात. गजकेसरी आणि त्रिकोण योग हे ज्योतिषशास्त्रात वर्णन केलेले दोन सर्वात शुभ योग आहेत.
Jul 27, 2023, 07:15 PM ISTश्रावणात जुळून येतोय गजकेसरी योग! 'या' 3 राशींच्या नशिबात मोठे पद, पैसा आणि प्रगती
Gajakesari Yoga : यंदाचा श्रावण महिना अतिशय खास आहे. अधिक मासासोबत श्रावण महिना असा दुहेरी योग आला आहे. तीन राशी श्रावण खूप भाग्यशाली ठरणार आहे. कारण गजकेसरी योगामुळे आर्थिक लाभाचा अतिशय शक्तिशाली योग निर्माण झाला आहे.
Jul 19, 2023, 04:56 PM ISTGajakesari Yog: 5 नोव्हेंबरला या राशींसाठी सर्वात शुभ योग, अडकलेली कामं पूर्ण होणार!
ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचरासोबत काही शुभ अशुभ योग तयार होतात. काही योग इतके जबरदस्त असतात की, अडकलेली कामं पूर्ण होतात. असाच एक शुभ योग 5 नोव्हेंबर 2022 ला जुळून आला आहे. शनिवारी मीन राशीत गजकेसरी योग तयार होत आहे.
Nov 4, 2022, 07:20 PM IST