gajkesari rajyog

Gajkesari Rajyoga 2024 : मकर संक्रांतीनंतर गजकेसरी राजयोग! 'या' राशींचा सुवर्ण काळ, प्रगतीसह पैसाच पैसा

Gajkesari Rajyoga 2024 : देव गुरु बृहस्पति आणि चंद्राच्या संयोगामुळे गजकेसरी राजयोग मकर संक्रांतीनंतर काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या.  

Jan 9, 2024, 12:30 PM IST

Rajyog: 50 वर्षानंतर बनतायत 'हे' 3 राजयोग; 'या' 3 राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस

Gajlakshmi, Gajkesari, kedra Trikon Rajyog: 50 वर्षांनंतर गजलक्ष्मी राजयोग, गजकेसरी राजयोग आणि केंद्र त्रिकोण तयार होणार आहे. या 3 राजयोगांमुळे काही राशींना भरपूर लाभ मिळू शकणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहे.

Dec 5, 2023, 10:57 AM IST

Gajkesari Rajyog : बुध गोचरमुळे बनणार गजकेसरी राजयोग; मालामाल होणार 'या' राशींच्या व्यक्ती

Gajkesari Rajyog : बुध ग्रह मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. याचवेळी गुरू आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे गजकेसरीसारखा राजयोगही तयार होणार आहे. 

Jun 4, 2023, 08:56 PM IST

June Rajyog 2023 : शनी - शुक्राच्या संयोगाने नवपंचम, तर सूर्य - बुधामुळे बुधादित्य राजयोग, 4 राशींच्या भाग्यात अपार पैसा?

Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जून महिन्या ग्रह गोचरच्या दृष्टीकोनातून अतिशय शुभ असणार आहे. या महिन्यात चार ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. 

May 31, 2023, 04:02 PM IST

Gaj Kesari Rajyog 2023 : गजकेसरी योग! 'या' 4 राशींच्या लोक होणार श्रीमंत

Guru Chandra Yuti :  गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे अतिशय शुभ आणि शक्तिशाली गजकेसरी योग तयार होत आहे.  यामुळे काही राशीच्या नशिबात श्रीमंत होण्याचे योग तयार झाले आहेत. 

Apr 16, 2023, 03:46 PM IST