games

भव्य दिव्य समारंभात ग्लासगो 'कॉमनवेल्थ'ची सुरुवात

स्कॉटलंडमधील प्रसिद्ध ग्लासगो सेल्टिक फुटबॉल क्लबवर रात्री 20 व्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धांचं उद्धाटन झालं. 

Jul 24, 2014, 09:45 AM IST

फूटबॉल वर्ल्डकपच्या भविष्यवाणीसाठी `पांडा` तयार!

चीनमध्ये विश्वकपच्या मॅचचे रिझल्ट अगोदरच माहित पडणार आहेत... नाही नाही... हे मॅच फिक्सिंगचं प्रकरण नाही बरं का… तर, फूटबॉल वर्ल्डकपच्या निकालांच्या भविष्यवाणीसाठी पांडाच्या मुलांचा उपयोग केला जाणार आहे.

Jun 4, 2014, 08:28 AM IST

आता मोबाईलमध्येच 'प्रोजेक्टर'ही !

१ ते २ सेंटीमीटरच्या या छोट्याशा प्रोजेक्टरमध्ये डिजीटल कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा, गेमिंग डिव्हाइसेस यांसारखी वेगवेगळी विद्युत उपकरणं बसवण्यात आली आहेत. या मोबाइलमधून हाय क्वालिटी इमेजेस, व्हिडिओ पाहाता येतात.

Feb 29, 2012, 06:11 PM IST