ganapati idol

गणपती बाप्पाची स्थापना कोणत्या दिशेला करावी? वास्तुशास्त्र काय सांगतं वाचा

Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. बाप्पा घरी आणताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. वास्तूशास्त्रानुसार बाप्पाची कशी प्रतिष्ठापना करावी, याचे काही नियम जाणून घ्या. 

 

Sep 14, 2023, 04:21 PM IST

घराबाहेर गणपती मुर्ती ठेवली, पुण्यात ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला 5 लाख 62 हजार रुपयांचा दंड

Ganesh Murty Controvers: घराच्या बाहेर गणपती बाप्पाची मूर्ती बसविली म्हणून ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला 5 लाख 62 हजार रुपयांचा दंड सोसायटीने केला आहे.विशेष म्हणजे चक्क 20 वर्षानंतर हा दंड ठोठावण्यात आला आहे. पुण्यातील वानवडी येथील फ्लाँवर व्हँली सहकारी गृहरचना सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. 

Jul 16, 2023, 03:52 PM IST

बदलापूरात २० फुटी बाप्पा विराजमान

माघी गणेशोत्सवानिमित्त बदलापूरच्या स्टेशनपाडा भागात भव्य महाल उभारण्यात आलाय. बदलापूरचा राजा आशी या मंडळाची ओळख असून मंडळाचं यंदाचं ५० वं वर्ष आहे.

Jan 21, 2018, 08:37 AM IST