ganesh chaturthi 2022 murti

पायी तव मम चिंता....; आजीबाईना पाठबळ देणाऱ्या बाप्पाचा अंगावर शहारा आणणारा 'हा' फोटो पाहून तुम्हाला काय आठवलं?

Ganesh Chaturthi 2023 : आधाराला घेतलेली काठी सांभाळून बसलेल्या आजीबाई जणू या बाप्पाशी बरंच काही बोलल्या असाव्यात असंच फोटोकडे पाहून लक्षात येतंय. नाही का... पाहा कोणी टीपलाय हा फोटो...

 

Sep 17, 2023, 01:12 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला राशीनुसार बाप्पाला दाखवा 'हा' नैवेद्य!

Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीचा उत्सव 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. बाप्पाचा आशिर्वाद मिळवण्यासाठी तुमच्या राशीनुसार नैवेद्य दाखवा. 

Sep 17, 2023, 01:01 PM IST

गौरी- गणपतीच्या सणासाठी 'हे' सेलिब्रिटी लूक नक्की ट्राय करा, कौतुक तुमचंच होणार!

गणेश चतुर्थीला प्रत्येक घरात गणपती बाप्पाची पूजा केली जाते. आणि लोक त्यांना त्यांच्या घरी बसवतात. परंतु महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. येथे महिला पारंपारिक वेशभूषा करून गणपती बाप्पाला घरात आणतात आणि संपूर्ण दहा दिवस प्रार्थना करतात. जर तुम्हाला महाराष्ट्रीयन लूकमध्ये सजवायचे असेल तर तुम्ही अभिनेत्रीच्या या लूकपासून प्रेरणा घेऊ शकता. साडी बांधण्याच्या स्टाईलपासून मेकअपपर्यंत सगळ्याची कॉपी करून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रीयन लूकमध्ये दिसाल.

Sep 16, 2023, 05:39 PM IST

पहिल्यांदा हरितालिकेचे व्रत करताय? आधी व्रताचे 'हे' नियम जाणून घ्या.

हरितालिका पूजनाचे नियम पूजा करताना पाळायलाच हवेत. 

Sep 16, 2023, 05:02 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : गणराया आणि 21 अंकाचे काय संबंध? शास्त्र काय म्हणतं

Ganesh Chaturthi 2023 : बाप्पा आणि 21 अंकाचे काय संबंध आहे याबद्दल शास्त्र काय सांगत ते आज आपण जाणून घेणार आहोत. 

Sep 16, 2023, 02:09 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : तुमच्या राशीनुसार बाप्पाची अशी करा पूजा

Ganesh Chaturthi 2023 : विघ्नहर्त्याला प्रसन्न करण्यासाठी तुमच्या राशीनुसार पूजा ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आली आहे. जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कशी पूजा करायला हवी. बुध आणि केतू ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी गणरायची पूजा लाभदायक ठरते.  

 

Sep 16, 2023, 01:26 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : तुमच्या घरात बाप्पा येणार असेल तर 'हे' 21 नियम जाणून घ्या

Ganesh Chaturthi 2023 : आपलासा वाटणारा बाप्पा जेव्हा घरी येतो सगळं घर आनंदमय होऊन जातं. अशात विघ्नहर्ता गणरायाल घरी आणताना तुम्हाला  21 नियम माहिती असायला हवेत.

Sep 15, 2023, 11:32 PM IST

बाप्पा माझा करोडपती,दीड कोटींच्या नोट्यांचं काय केलं, पाहा Exclusive Video

झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी नयनरम्य अशा सजावटीचे दृश्यं आम्ही घेऊन आलो आहोत.

Sep 5, 2022, 03:55 PM IST

Ganesh Chaturthi Special मोदक खाण्याचे आहेत अनेक फायदे, तुम्हाला माहिती आहे का?

गेल्या काही दिवसांपासून आपण मोदकावर खूप तवा मारत आहोत. तुम्हाला माहिती आहे का, की मोदक खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

Sep 3, 2022, 04:53 PM IST

Fatwa For Ganesh Puja: गणेशोत्सवात नवा वाद, घरी गणपती बसवल्याने मुस्लीम महिलेविरुद्ध फतवा

मुस्लीम महिलेनं घरी गणपती बसवल्याने मौलवींचा फतवा, मुस्लीम महिलेने दिलं उत्तर

Sep 3, 2022, 02:03 PM IST

सुखकर्ता! तुमच्या बाप्पाचा व्हिडीओ पाठवा...Zee24Taas वर सोनं जिंका..

तुमच्या बाप्पाचा एक व्हिडीओ आम्हाला पाठवा आणि रोज जिंका सोन्याचं नाणं. 

Sep 1, 2022, 09:59 PM IST

Ganeshotsav 2022: आफ्रिकेतही गणपती बाप्पा मोरयाचा नाद दुमदुमला, Video व्हायरल

सध्या सोशल मीडियावर असाच एक परदेशातील गणरायाचा जल्लोषाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 

Sep 1, 2022, 05:42 PM IST

Ganesh Chaturthi 2022 : गणेशोत्सव सलमानच्या घरचा, चर्चा मात्र रितेश देशमुखच्या मुलांची

सलमानच्या घरी रितेशच्या मुलांचा जलवा... 

 

Sep 1, 2022, 08:06 AM IST