इकोफ्रेंडली गणपती बाप्पांना भक्तांची पसंती
सर्वत्र गणरायांचे आगमन मोठ्या धूमधडाक्यात आणि वाजतगाजत करण्यात आले. पर्यावरण रक्षणामुळे इकोफ्रेंडली गणपती, तशी सजावट व देखाव्यांची संकल्पना सर्वत्र पहायला मिळत आहे.
Aug 25, 2017, 05:39 PM ISTगणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे खास मेसेजेस
गणेशोत्सवाची लगबग सर्वत्र पहायला मिळत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. सोशल मीडियातही गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस व्हायरल होत आहेत. असेच काही व्हायरल झालेले मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
Aug 24, 2017, 05:24 PM ISTगणेश चतुर्थीनिमित्त स्मार्टफोन्सवर मोठी ऑफर
महाराष्ट्राचं अराध्य दैवत गणपती बाप्पाचं आगमन अगदी काही तासांवर येऊन ठेपलं आहे. सगळीकडे बाप्पांच्या आगमनाचा उत्साह आहे. यामध्येच ई-कॉमर्स कंपन्यांनी वेगवेगळ्या स्मार्टफोन खरेदीवर ऑफर आणली आहे.
Aug 24, 2017, 01:15 PM IST