गणेश नाईक यांना राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून डच्चू
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांना राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून डच्चू देण्यात आला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याऐवजी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवण्यात आलीय.
Jan 22, 2015, 10:25 AM ISTगणेश नाईक यांना राष्ट्रवादी कार्यकारिणीतून डच्चू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2015, 09:36 AM ISTगणेश नाईक भाजपच्या वाटेवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2014, 01:58 PM ISTकॉस्मोपॉलिटन बेलापूर मतदारसंघात चुरस
कॉस्मोपॉलिटन बेलापूर मतदारसंघात चुरस
Oct 13, 2014, 09:37 AM ISTआमदार कथोरेंचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2014, 01:07 PM ISTघोटाळ्याचा महामेरू, प्रवर्तक गुरूनानींचे तब्बल १७ फ्लॅट
तळे राखी तो पाणी चाखी... या म्हणीचे आदर्श उदाहरण म्हणजे फाम सोसायटीचे प्रवर्तक मोहन गुरनानी... त्यांनी तब्बल 17 फ्लॅट मिळवून घोटाळेबाजीचा नवा विक्रमच केला असल्याचं पुढं येतंय... गुरनानींच्या या पराक्रमामुळं मूळ लाभार्थ्यांना मात्र घरांपासून वंचित राहावं लागलं, ही वस्तुस्थिती आहे असं ह्या उदाहरणांवरून दिसतं.
Jul 7, 2014, 08:07 PM ISTExclusive: ‘ऑपरेशन फाम’ महाघोटाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2014, 07:56 PM ISTठाण्यात शिवाजी महाराजांची ओळख होण्यासाठी `शिवगौरव` महोत्सव
फेसबुक ट्विटरवर रमणा-या सध्याच्या तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राशी ओळख व्हावी, त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी यासाठी ठाण्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जीवनगौरव या संस्थेनं शिवगौरव महोत्सवाचं आयोजन केले आहे.
Oct 23, 2013, 01:10 PM ISTबार-दारूची दुकाने बंद होणार
महामार्गाजवळील (हायवे लगत) असलेले बार आणि दारूची दुकानं बंद होणार आहेत. उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली.
Jul 17, 2013, 03:56 PM ISTगणेश नाईक यांना हायकोर्टाचा दणका
ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांना मुंबई हायकोर्टानं दणका दिलाय. बेलापूर एमआयडीसीमधले ग्लास हाऊस पाडून बावळेश्वर मंदिराची जागा ताब्यात घेण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.
Jul 6, 2013, 09:37 AM ISTपालकमंत्री नाईकांसोबत फिरतोय फरार गुंड?
ठाण्यातला फरार गुंड आणि काँग्रेसचा नवनिर्वाचित नगरसेवक राजा गवारी आज नवी मुंबईतल्या कोकण भवनात चक्क पालकमंत्री गणेश नाईक आणि खासदार संजीव नाईक यांच्यासोबत दिसला.
Mar 1, 2012, 09:13 PM ISTरमाकांत आचरेकरांचा नवी मुंबईत गौरव
नवी मुंबईतील क्रीडा संकुलातर्फे आयोजित क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाचा सोहळा सचिन तेंडुलकरचे गुरु रमकांत आचरेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी रमाकांत आचरेकर यांना सन्मानचिन्ह आणि पाच लाख ५५ हजार गौरव निधी देऊन गौरवण्यात आलं.
Jan 20, 2012, 04:57 PM IST