gangajal

Gangajal Upay: गंगाजलाचे चमत्कारीक उपाय! जाणून घ्या शुभ-अशुभ कार्यातील महत्त्व

Gangajal Vastu Tips: हिंदू धर्मात गंगा नदीला महत्त्व आहे. धार्मिक  पिढ्यांपिढ्या गंगा नदीचं महत्त्व अधोरेखित केलं गेलं आहे. गंगा नदीत स्नान केल्यानं व्यक्ती पवित्र होते अशी मान्यता आहे. गंगाजल शुभ अशुभ कार्यात कार्यात वापरलं जातं. 

Jan 4, 2023, 03:35 PM IST

Gangajal Upay: गंगाजल तोडगा वापरा आणि करिअरमध्ये मिळवा असा फायदा!

Gangajal Todga: हिंदू धर्मात गंगा ही सर्वात पवित्र नदी (Ganga River) आहे. गंगा नदीला आईचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे या नदीला गंगा मैय्या असं संबोधलं जातं. राजा भागीरथानं तपस्या केल्याने देवी गंगा प्रसन्न होऊन स्वर्गातून पृथ्वीवर अवतारित झाली होती. या नदीत स्नान केल्याने पाप नष्ट होते असा समज आहे.

Dec 26, 2022, 01:17 PM IST

गंगाजल वापरुन कोरोना बरा करता येईल का; मोदी सरकारचा ICMRकडे प्रस्ताव

जलशक्ती मंत्रालयाने अतुल्य गंगा या एनजीओचा हवाला देत ICMRकडे गंगाजलावर संशोधन करण्याची मागणी केली होती.

May 7, 2020, 07:57 AM IST

'हे' आहेत माऊंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले IAS अधिकारी

हा खास संदेश देण्यासाठी सर केलं एव्हरेस्ट 

Jun 5, 2019, 05:50 PM IST

आता ऑनलाईन मिळणार गंगाजल ?

हिंदूंसाठी पवित्र मानलं गेलेलं गंगाजल घरपोच पोहोचवण्याचा विचार मोदी सरकार करत आहे.

Jun 2, 2016, 11:31 PM IST