28 Aug 2025 Breaking News LIVE Updates: राजकीय बातम्या, घडामोडी आणि दिवसभरातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता...
Maharashtra Ganesh Chaturthi Celebration LIVE Updates: गणेशोत्सवाला राज्यात मोठ्या उत्साहात सुरूवात झाली असून, यासह राज्यात दिवसभरात काय घडणार, पाहा महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा...
... म्हणून गौराईला दाखवला जातो कोंबडी वड्यांचा खास नैवेद्य? यामागचं कारण अतिशय महत्त्वाचं
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पाची आरास याबरोबरच नैवेद्याची तयारीही घराघरात सुरू झाली आहे. पण मोदक करताना एक जरी फसला तरी पुढे सगळे मोदक करायचा हिरमोड होऊन जातो.
सरकारी नोकरदारांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर नोकरदारांना दिलासा देणारी ही बातमी आहे.
गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या वीजपुरवठ्यासाठी अर्ज स्वीकारण्यासाठी प्रत्येक ग्राहक सेवा विभागात सुविधा कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.
Ganpati Bappa:गणपती बाप्पाचं शिक्षण हे मानवी शिक्षणाच्या परिघात मोजता येणार नाही, कारण ते स्वयंभू ज्ञानी आणि सर्व विद्यांचे स्वामी आहेत.
कामाच्या व्यस्त दिनचर्येतून थोडा विरंगुळा घेण्यासाठी अभिनेत्री छाया कदम थेट कोकण किनारपट्टीवर पोहोचली आहे. या सहलीतील काही खास क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले असून, तिच्या साधेपणाचं चाहते भरभरून कौतुक करत आहेत. पाहूयात तिचे हे खास क्षण.
Mumbai Ganesh Visrjan 2024 : वाजत गाजत ज्या बाप्पाचं आगमन करण्यात आलं. त्याला आता भावूक वातावरणात निरोप देण्याची वेळ आली आहे. मंगळवारी 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई पालिकेसह मुंबई पोलिसांनी कंबर कसलीय. मुंबईतील गणपती विसर्जन पाहण्यासाठी अख्खा देशातून लोक येतात. त्यामुळे मिरवणूक मार्गावर अनर्थ टाळण्यासाठी मुंबईतील धोकादायक पुलांची यादी जाहीर करण्यात आलीय.
Most Decorative Ganpati Pandal in Maharashtra: वेगवेगळ्या मंडळांची वेगवेगळी सजावट बघून फार प्रसन्न वाटते.भाविकांनी फार कष्टाने आणि प्रेमाने केलेली आरास आणि त्यांच्या बाप्पांच्या मूर्त्यांचे दर्शन घ्या .
Hartalika 2024 : मनासारखा नवरा मिळावा म्हणून कुमारिका मुली हरतालिकेच व्रत आणि उपवास करतात. पण हे व्रत करणं सोपं नसतं. तुम्ही पहिल्यांदाच हे व्रत करणार असाल तर ही माहिती अतिशय कामाची आहे.
Hartalika 2024 : गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेच व्रत आणि या दोघांच्या पहिले येणारं आवरणं. यंदा 6 सप्टेंबरला हरतालिका व्रत असल्याने आवरणं म्हणजे काय जाणून घ्या.
Raj Thackeray On disfigured the festival : राज्याच्या अनेक भागात आवाजाच्या पातळीने शतक ठोकल्याचं दिसून आलं. त्यामुळे नागरिकांना, वृद्ध व्यक्तींना त्रास सहन करावा लागला. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सण उत्सवाचे विद्रुपीकरण करणाऱ्यांचे कान टोचले आहेत.
Anant Chaturdashi 2023 : आज अनंत चतुर्दशी असून आज हाताच्या मनगटावर रक्षासूत्र बांधायला विसरु नका. शिवाय 14 गाठीचं महत्त्व ही जाणून घ्या.
वर्तमान पत्रात एक अजब जाहिरात व्हायरल झाली आहे. गणपती विसर्जन गर्दीत डान्स करण्यासाठी मुलं मुली पाहिजेत अशी ही जाहिरात आहे.
पुण्याच्या भोर तालुक्यातून.. गणपती विसर्जनावेळी मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला करत त्यांचा चावा घेतला.यात लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा एकूण 100 पेक्षा जास्त जणांचा मधमाशांनी चावा घेतला.
गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेल्या प्रवाशांचे परतीच्या प्रवासातही हाल होत आहेत. गणपती स्पेशल गाड्याही उशिराने धावत असल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. खेड रेल्वे स्टेशनवर प्रवाशांमध्ये जोरदार राडा झाला.
गणपतीच्या मिरवणुकीत बुरखा घालून नाचने तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या तरुणाला पोलिसांनी अटक केलेय.
Gauri Pujan 2023 Naivedya : अख्खा देश बाप्पामय झालेला आहे, अशात गणपतीपाठोपाठ घरांमध्ये गौराईंचं आगमन झालं आहे. आज गौराईंना पाहुणचार (Gauri Naivedya) केला जाणार आहे. काही भागात गौराईंना नॉनव्हेजचा नैवेद्य दाखवला जाईल. काय आहे यामागील कारणं जाणून घेऊयात.