ganpati festival

Ganpati Festival 2021 : कोकण रेल्वेचा मोठा निर्णय, या प्रवाशांना प्रवेश नाही!

Konkan Railway News : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढत आहे. सध्या गणपती उत्सव (Ganpati Festival 2021) सुरु झाला आहे. तसेच प्रचंड गर्दी होताना दिसून येत आहे.  

Sep 11, 2021, 10:47 AM IST
Mumbai Lalbaug Tension Arise As Delay In Mukh Darshan PT4M24S

Video | Mumbai | लालबागचा राज्याचं मंडपातून दर्शन

Mumbai Lalbaug Tension Arise As Delay In Mukh Darshan

Sep 10, 2021, 03:10 PM IST

Ganesh Chaturthi 2021: आज गणेश चतुर्थी, आपल्या राशीनुसार गणपती बाप्पाची अशी पूजा करा

Ganesh Chaturthi :भाविकांची प्रतीक्षा संपली. आज (10 सप्टेंबर, शुक्रवार) भाद्रपद महिन्याच्या गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2021) रोजी गणपती बाप्पा घरोघरी बसतील आणि 10 दिवस आपल्या भक्तांसोबत राहतील. 

Sep 10, 2021, 08:38 AM IST

राज्यभरात बाप्पाचे मोठ्या उत्साहात आगमन

Ganesh Chaturthi 2021: मुंबई, पुणे, नाशिक, कोकणासह राज्यभरात गणरायाचं आगमन झालेय. पुढचे दहा दिवस चौदा विद्या आणि चौसष्ट कलांच्या देवतेच्या भक्तीरसाचे असणार आहे. 

Sep 10, 2021, 08:07 AM IST

राशिभविष्य : आज गणपतीचे आगमन, आजचा तुमचा दिवस कसा जाणार ते जाणून घ्या

Ganesh Chaturthi : भगवान गणपती बाप्पाला देवांमध्ये प्रथम दर्जा देण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याची चतुर्थी गणपतीला समर्पित असते, परंतु भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी (Ganesh Chaturthi 2021) अतिशय विशेष मानली जाते. कारण ...

Sep 10, 2021, 06:50 AM IST

Ganesh Chaturthi 2021 : यापासून सुटका होण्यासाठी, गणेश चतुर्थीला या उपायांचे करा पालन

Ganesh Chaturthi : आज बाप्पाचे आगमन होत आहे. एकदम प्रसन्न वातावरण असणार आहे.

Sep 10, 2021, 06:29 AM IST

मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड गर्दी, वाहनांच्या मोठ्या रांगा

Mumbai-Goa highway vehicles crowds : मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा दिसून येत आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांची गर्दी दिसत आहे. 

Sep 9, 2021, 11:35 AM IST

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तोबा गर्दी, कोरोनाला निमंत्रण?

Ganeshotsav : एकीकडे शहरात कोरोनाचे संकट वाढत असताना दुसरीकडे शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तोबा गर्दी दिसून येत आहे. 

Sep 9, 2021, 11:09 AM IST

गणेशोत्सव : पुणे शहारात जमावबंदीचे आदेश; 144 कलम लागू

Ganpati Festival:  राज्यात कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्या वाढत असल्याने काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  

Sep 9, 2021, 10:43 AM IST

बाप्पाचे आगमन : गणपती आणण्यासाठी कोरोना लस घेतलेल्या 10 जणांनाच परवानगी

Ganeshotsav 2021 : बाप्पाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकांवर बंदी घातली गेली आहे. गणपती (Ganpati) आणण्यासाठी कोरोना लस घेतलेल्या 10 जणांनाच परवानगी देण्यात आली आहे.  

Sep 8, 2021, 08:06 AM IST