ganpati festival

पुण्यातील भिंतीवर साकारले मानाचे गणपती !

पुणे : गणेशोत्सवाची धामधूम सगळीकडेच पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मनाच्या बाप्पाच्या दर्शनासाठी लोक गर्दी करत आहेत. 

Aug 28, 2017, 04:20 PM IST

दुबईत चक्क मॉलमध्ये बाप्पा

शहरातील मिनाबाजार मॉलमध्ये चक्क श्री गणेशाच्या मूर्ती उपलब्ध आहेत. दुबई, शारजा, अबुधाबी या भागात मोठ्या प्रमाणात मराठी आणि भारतीय बांधव राहतात. त्यांच्याकडं घरगुती गणेशोत्सव असतो. त्याशिवाय महाराष्ट्र मंडळामार्फत सार्वजनिक गणेशोत्सवही साजरा होतो. 

Aug 22, 2017, 11:58 PM IST