ganpati visarjan

विसर्जन मिरवणुकीत मराठी कलाकारांची हजेरी

विसर्जन मिरवणुकीत मराठी सिने क्षेत्रातले जवळपास सत्तर कलाकार सहभागी झालेत. या कलाकारांनी ढोलपथकातल्या ढोल पथकावर थाप देत मिरवणुकीत रंगत आणली होती.

Sep 5, 2017, 02:46 PM IST

'लालबागचा राजा'च्या विसर्जन मिरवणुकीस सुरूवात; पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग

मुंबईतील अत्यंत मानाचा आणि सर्वदूर ख्याती असलेला गणपती म्हणजे लालबागचा राजा. अनेकांच्या भक्तीचे आणि आकर्षणाचे प्रतिक असलेल्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक काही वेळापूर्वीच सुरू झाली. आपल्या लाडक्या लालबागच्या राजाच्या मिरवणुकीचे लाईव्ह स्ट्रीमींग आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करू देत आहोत.

Sep 5, 2017, 11:55 AM IST

औरंगाबादमध्ये मिरवणुकींवर ड्रोनची नजर

१० दिवस लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर गणेशभक्त आज बाप्पाला निरोप देणार आहेत. औरंगाबाद पोलीस सुद्धा बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झाले आहेत. यावेळी विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचं लक्ष आकाशातूनही असणार आहे.

Sep 5, 2017, 10:52 AM IST