ganpatipule beach

जगण्यासाठी झुंजत असलेल्या व्हेल माशाचा अखेर मृत्यू; 40 तासांचे रेस्क्यू ऑपरेशन अयशस्वी

Maharashtra News : दोन दिवसांपूर्वी गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी आलेल्या व्हेल माशाच्या पिल्लाचा अखेर मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपासून व्हेल माशाला समुद्रात सोडण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र समुद्रात सोडल्यानंतर हे पिल्लू पुन्हा समुद्रकिनारी आले आणि त्याचा मृत्यू झाला.

Nov 16, 2023, 08:49 AM IST

Cyclone Biparjoy चा परिणाम; गणपतीपुळे येथे समुद्र पाण्याच्या पातळीत अचानक वाढ, दुकानांत घुसले पाणी

Ratnagiri News :  गणपतीपुळे येथे समुद्रातील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने पाणी अचानक चौपाटीवरील दुकानांत घुसले.  तसेच समुद्राचे पाणी गणपतीपुळे मंदिराच्या पायऱ्यांपाशी पोहोचले होते. बिपरजॉय चक्रीवादळच्या परिस्थितीमुळे समुद्रातील अंतरप्रवाह बदलल्याचे सांगण्यात येत आहे.  

Jun 9, 2023, 10:30 AM IST

समुद्र पाहिला आणि त्यांना रहावलच नाही; गणपतीपुळेच्या बिचवर घडली थरार घटना

समुद्राच्या लाटांचा आनंद घेत असताना खबरदारी न घेतल्यामुळे बऱ्याचदा पर्यटकांचा जीव धोक्यात येतो. गणपती पुळेच्या समुद्रात बुडणाऱ्या दोन पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

Nov 4, 2022, 10:27 PM IST