gautam adani marriage

गौतम अदानींच्या घरी वाजणार सनई चौघडे, पार पडला मुलाचा साखरपुडा; जाणून घ्या कोण आहे होणारी सून

Gautam Adani Son Engagement: भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adami) यांच्या घरी सनई चौघडे वाजणार आहेत. गौतम अदानी यांचा लहान मुलगा जीत अदानीचा (Jeet Adani) साखरपुडा झाला आहे. दिवा जैमिन शाहशी (Diva Jaimin Shah) जीत अदानीचा साखरपुडा झाला आहे. जाणून घ्या ही दिवा शाह कोण आहे?

 

Mar 14, 2023, 03:27 PM IST