भारत आणि इस्रायलमध्ये तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांचा व्यापार, अदानी समुहाचीही गुंतवणूक
Israel-Hamas Conflict : इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध पेटलं आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले केले जात असून यात अनेक नागरिकांचा मृ्त्यू झाल्याची माहिती आहे. युद्ध जास्त काळ चालल्यास याचे परिणाम भारतासह संपूर्ण देशाला भोगावे लागणार आहेत.
Oct 8, 2023, 04:48 PM ISTगौतम अदानींच्या घरगुती कार्यक्रमात शरद पवार; नेमकं चाललयं तरी काय?
गौतम अदानींच्या घरगुती कार्यक्रमात शरद पवार यांनी हजेरी लावली. अदानींच्या पॉवरप्लांटचं पवारांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे फोटो पवारांनी सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
Sep 23, 2023, 08:47 PM IST'या' आहेत पाकिस्तानच्या सर्वात श्रीमंत महिला उद्योगपती, अंबानी-अदानींच्या तुलनेत किती आहे संपत्ती?
Pakistan Richest Women : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी दरवर्षी जाहीर केली जाते. फोर्ब्सच्या (Forbs) यादीत कोणाची किती संपत्ती आहे याची माहिती दिली जाते. या यादीत भारताचे मुकेश अंबानी, गौतम अदानी, शिव नाडर, अझीम प्रेमजी या उद्योगपतींचा समावेश आहे. हे सर्वा उद्योगपती अरबपतीआहे. पण तुम्हाला माहित आहे का पाकिस्तानातल्या (Pakistan) सर्वात श्रीमंत महिलेची संपत्ती किती आहे.
Aug 15, 2023, 09:06 PM IST'नीरव मोदीची कर्जतमध्ये जमीन'; राम शिंदेंना प्रत्युत्तर देताना रोहित पवारांचा गंभीर आरोप
Maharashtra Politics : कर्जतमधील एमआयडीसीच्या प्रश्नावरून आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्यात खडाजंगी सुरु आहे. आमदार राम शिंदे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना गंभीर आरोप केले आहेत.
Jul 28, 2023, 03:50 PM ISTGautam Adani: हिंडेनबर्ग आरोपांवर गौतम अदानींचा पटलवार, म्हणाले...
Gautam Adani In AGM Criticize Hindenburg Report
Jul 18, 2023, 01:50 PM ISTBillionaire AI Photos: आनंद महिंद्रा ते बिल गेट्स, वृंदावनच्या रस्त्यावर दिसले तर... पाहा AI चे भन्नाट फोटो
AI Photos: आनंद महिंद्रा ते बिल गेट्स, वृंदावनच्या रस्त्यावर दिसले तर... पाहा AI चे भन्नाट फोटो
Jun 12, 2023, 08:23 PM ISTअचानक अदानींची भेट घेण्यामागील कारण शरद पवारांनी सांगितलं; म्हणाले, "सिंगापुरचं एक.."
Sharad Pawar Gautam Adani Meet: गुरुवारी रात्री अचानक शरद पवारांच्या घराबाहेर गौतम अदानींच्या गाड्यांच्या ताफा दिसून आला. गौतम अदानी आणि शरद पवारांची जवळजवळ अर्धातास भेट झाली. या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं.
Jun 2, 2023, 02:03 PM ISTआधी शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर गौतम अदानी पवारांच्या भेटीला, राज्यात काय घडतंय?
राज्याच्या राजकारणात आज दोन महत्वाच्या घटना पाहिला मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अचानक मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर काहीवेळातच गौतम अदानी यांनी पवारांची भेट घेतली.
Jun 1, 2023, 09:05 PM ISTदेवदूताची कमाल! अदानी यांच्या संपत्तीत एका दिवसात 70 हजार कोटींची वाढ; पुन्हा श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळाले
अमेरिकेतील शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे उद्योगपती गौतम अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी पहिल्या 20च्या बाहेर फेकले गेले होते.
May 23, 2023, 09:20 PM ISTUday Samant: उद्योगमंत्री उदय सामंत शरद पवारांच्या भेटीला, सामंत-पवारांच्या भेटीचं कारण काय?
Minister Uday Samant Brief Media Meeting Sharad Pawar At Silver Oak
Apr 21, 2023, 02:35 PM ISTGautam Adani: उद्योगपती गौतम अदानी शरद पवार यांच्या भेटीला
Gautam Adani meets ncp chief sharad pawar at sliver oak
Apr 20, 2023, 04:40 PM ISTVideo | आधी पाठराखण अन् आता भेट... शरद पवार आणि गौतम अदानींमध्ये दोन तास चर्चा
Businessman Gautam Adani Meets NCP Chief Sharad Pawar
Apr 20, 2023, 01:45 PM ISTशरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेवरुन वाद सुरु असतानाच अदानी पोहोचले भेटीला; पुन्हा एकदा चर्चांना उधाण
Gautam Adani Meets Sharad Pawar: उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. जवळपास दोन तास दोघांमध्ये चर्चा सुरु होती.
Apr 20, 2023, 12:55 PM IST
Billionaires AI Images: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती लहानपणी कसे दिसायचे? तुम्हीच बघा 'हे' AI Photos
Billionaires AI Images: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती लहानपणी कसे दिसायचे? तुम्हीच बघा 'हे' AI फोटोस
Apr 19, 2023, 04:20 PM ISTAdani Group: 20,000 कोटी कुठून आले? Rahul Gandhi यांच्या प्रश्नावर अदानी समुहाचं उत्तर, म्हणाले...
Adani Group On Rahul Gandhi: अदानी समूहाने 2.55 अब्ज डॉलर कसे उभे केले? आणि व्यवसायात गुंतवणूक कशी केली? याची खडा न खडा माहिती (Adani group response to Rahul Gandhis question) दिली आहे.
Apr 10, 2023, 08:16 PM IST