Adani Group ला तब्बल 90 अरब डॉलरचे नुकसान! सरकारने सोडले मौन, सांगितली ही मोठी गोष्ट
Gautam Adani : अदानी एंटरप्राइजेजने आपला 20,000 कोटी रुपयांचा FPO मागे घेण्याची आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची घोषणा केली आहे. मात्र, मंगळवारी कंपनीचा एफपीओ (FPO) पूर्णपणे सबस्क्राइब झाला.
Feb 2, 2023, 09:12 AM ISTGautam Adani : अदानी समुहाचे शेअर्स सपाटून आपटलेत, पडसाद राज्यसभेतही उमटण्याची शक्यता
Adani Enterprises : अदानी समुहाचे शेअर्स सपाटून आपटल्याचे पडसाद राज्यसभेतही उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान, अदानी समुहाने अखेर आपला 20 हजार कोटींचा एफपीओ रद्द केला आहे. (Adani Enterprises FPO) गुंतवणूकदारांना मात्र त्यांचे पैसे परत मिळणार आहेत.
Feb 2, 2023, 08:36 AM ISTAdani Enterprises FPO : 20 हजार कोटींचा FPO रद्द, बजेटनंतर Gautam Adani यांच्या कंपनीचा मोठा निर्णय; गुंतवणूकदारांच्या पैशांचं काय होणार?
Adani FPO : हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे. दरम्यान, कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Feb 2, 2023, 06:51 AM ISTMukesh Ambani की Gautam Adani कोण सर्वात श्रीमंत? पाहा जगातील टॉप 10 श्रीमंतांची यादी
Richest men of world : भारतातील दोन प्रसिद्ध उद्योगपती म्हणजे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी...या दोघांमध्ये कायम रस्सीखेच सुरु असतो. भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत कधी अंबानी तर कधी अदानी टॉपवर असतात.
Feb 1, 2023, 02:55 PM ISTWorld Richest : हिंडेनबर्ग अहवालामुळे Gautam Adani यांना मोठा धक्का; इतकी संपत्ती गमावली की....
Top 10 Billionaires List : गेल्या अनेक काळापासून टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत सहभागी झालेले गौतम अदानी आता यामधून बाहेर पडले आहेत. अमेरिकास्थित रिसर्च कंपनी हिंडेनबर्गचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहाच्या सर्व कंपन्याचे शेअर्स कोसळले. गौतम अदानी यांची संपत्तीही कमी झाली आहे,
Jan 31, 2023, 11:36 AM IST
Adani Group Hindenburg Report: अदानींची साथ सोडणार इतर कंपन्या? शेअर्स पडल्यानंतर सिंगापूरमधील कंपनीची मोठी घोषणा
Adani Group Hindenburg Report : गौतम अदानींच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव गडगडले आहेत. अदानी समुहाच्या कंपन्यांचे शेअर्सचे दर कोसळले असून अनेक कंपन्यांना तर लोअर सर्किट लागलं आहे. याचदरम्यान गौतम अदानींच्या मालकीच्या अदानी पोर्ट्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या सिंगापूरमधील कंपनीने एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.
Jan 30, 2023, 04:40 PM ISTHindenburg Report वर Adani Group ने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "हा रिपोर्ट म्हणजे...."
Adani Group Hit Back on Hindenburg Report : हिंडेनबर्गचा (Hindenburg) रिपोर्ट समोर आल्यानंतर अदानी ग्रुपला मोठं नुकसान झालं आहे. अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. दरम्यान अदानी ग्रुपच्या CFO नी ही रिपोर्ट बनावट असल्याचं म्हटलं आहे.
Jan 30, 2023, 10:57 AM IST
Gautam Adani: शॉर्ट सेलिंग प्रकरणात SEBI चा मोठा निर्णय, खऱ्या-खोट्यावरून पडदा उठणार?
नुकत्याच आलेल्या आएएनसच्या वृत्तानुसार, अदानी समुहाच्या शेअर रेट्समध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. ही घसरण शॉर्ट सेलिंगमुळे आल्याचे म्हटले जात आहे. त्या पार्श्वभुमीवर आता सेबीकडून चौकशी करण्यात येणार आहे.
Jan 30, 2023, 10:19 AM ISTGautam Adani : रुग्णवाहिका ड्रायव्हर ते इलॉन मस्कशी पंगा...अदानींची पोलखोल करणारे Nathan Anderson आहेत तरी कोण?
Gautam Adani Group Hindenburg Research : नॅथन अँडरसनने (Nathan Anderson) इस्रायलमध्ये रुग्णवाहिका चालक (Ambulance driver) म्हणून काम केलं होतं. प्रचंड दडपणाखाली काम करायला मजा येते, असं नॅथम सांगतो.
Jan 27, 2023, 04:41 PM ISTAdani vs Hindenburg : अदानी ग्रुपचा शेअर मार्केटमध्ये मोठा झोल! ८८ प्रश्नांच्या 'त्या' अहवालामुळे बसला कोट्यवधींचा फटका..
Adani Group vs Hindenburg : अदानी ग्रुपवर (Adani Group) शेअर मार्केटमध्ये मोठा फेरफार करत गोलमाल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिंडेनबर्गने अदानी ग्रुपला विचारलेले 88 प्रश्न कोणते? अदानी ग्रुपची आरोपांवर प्रतिक्रिया काय आहे. Hindenburg च्या रिपोर्टमुळे शेअर मार्केटमध्ये मोठा भूकंप आला आहे. हिंडनबर्ग शॉर्ट सेल रिसर्च कंपनी नेमकी आहे तरी काय? जाणून घ्या
Jan 27, 2023, 03:21 PM ISTAdaniEnterprises : अदानी ग्रुपवर शेअर मार्केटमध्ये फेरफार केल्याचा आरोप; 24 तासांत 489,99,30,00,000 कोटींचा चुराडा
अदानी ग्रुपने (Adani Group) शेअर मार्केटमध्ये (Share Market) बोगस पद्धतीन कंपनीची उलाढाल दाखवण्यासाठी संबधीत कंपन्यांकडून पैसे उकळल्याचा आरोप या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. अदानी ग्रुपवर मनी लाँड्रिंग, कर डॉलर्सची चोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप देखील करण्यात आले आहेत.
Jan 25, 2023, 04:58 PM ISTAdani In Top 10 | टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत अदानी तिसरे, मुकेश अंबानी यादीतून बाहेर
Adani third in the list of top 10 billionaires, Mukesh Ambani out of the list
Jan 23, 2023, 06:55 PM ISTRichest People In World: अंबानी श्रीमंत व्यक्तींच्या यादीत Top 10 मधून बाहेर; संपत्तीमध्ये मोठी घसरण
Bloomberg Billionaires Index: मागील अनेक वर्षांपासून ते या यादीमध्ये अव्वल 10 मध्ये होते, मात्र आता त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये घसरण झाल्याने ते बऱ्याच कालावधीनंतर या यादीमध्ये पहिल्या 10 व्यक्तींच्या यादीतून बाहेर पडले आहेत.
Jan 23, 2023, 05:49 PM ISTGautam Adani: भारत श्रीमंतांचाच? मग गरीबांनी जायचं तरी कुठे? Oxfam आकडेवारीतून धक्कादायक वास्तव समोर
Richest 1% owns India's 40.5% of Wealth, Oxfam Report: जागतिक अर्थव्यवस्थेत कायम गरीब (Poor and Rich in India Report) हा अधिक गरीब होत जातो आणि श्रीमंत हा अधिक श्रीमंत होत जातो असे स्वरूप पाहायला मिळते.
Jan 17, 2023, 12:18 PM ISTGautam Adani-Mukesh Ambani: गौतम अदानींची मोठी घसरण...धनाढ्यांच्या यादीत अंबानींचा क्रमांक...
Bloomberg Billionaires Index : जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीबद्दलची माहिती देणारी यादी वेळोवेळी 'ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्स'अंतर्गत जाहीर केली जाते. वर्षाच्या सुरुवातीलाच या यादीमध्ये अदानी आणि अंबानींना फटका बसल्याचं चित्र दिसत आहे.
Jan 12, 2023, 05:22 PM IST