Maharastra Politics: गौतम अदानी राज ठाकरेंच्या भेटीला; मनसे अध्यक्षांचा 'सागर'वर धावता आढावा!
Gautam Adani, Raj Thackeray: गौतम अदानी यांच्या भेटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Gautam Adani meets Raj Thackeray) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट (Raj Thackeray meets Devendra Fadnavis) घेतली.
Jan 11, 2023, 01:34 AM ISTधारावीच्या पुनर्विकासामागे अदानींचा नेमका फायदा काय? पहिल्यांदाच मुख्य हेतू समोर
Dharavi Redevelopment Project: इथं अब्जोंच्या घरांमध्ये राहणारेही आहेत आणि चार पत्रे असणाऱ्या झोपडीत राहणारी माणसंही आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टीही याच मुंबईत आहे. 'धारावी' झोपडपट्टी. (Dharavi redevelopment adanis project moto revealed read details)
Dec 2, 2022, 09:40 AM IST
New Generation of Business : अंबानींपासून टाटांपर्यंत; पाहा या उद्योगसमुहांची नवी पिढी
देशाच्या व्यवसाय (Business Sector) आणि उद्योग क्षेत्रात मोलाचं योगदान देत थेट अर्थव्यवस्थेलाच (indian Economy) हातभार लावणाऱ्या उद्योग समुहांमध्ये अंबानी, अदानी, टाटा आणि विप्रो या उद्योग समुहांचा समावेश होते. गेली कित्येत वर्षेया उद्योग समुहांनी अनेकांना नोकरीच्या संधी दिल्या. नाही म्हटलं तरी देशाला असंख्य क्षेत्रांमध्ये पुढे नेण्यास हातभार लावला. अशा या बड्या उद्योग समुहात सध्याचा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, हा काळ आहे उद्योग आणि संपूर्ण व्यवहाराची जबाबजारी पुढच्या पिढीकडे सोपवण्याचा. यापैकी काही समुहांनी फार आधीच तरुण पिढीला मोठी सूत्र हाताळण्याची संधी दिली, तर काही आता त्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे. (meet the new generation of adani ambani tata and wipro group of industries )
Nov 28, 2022, 12:16 PM ISTGautam Adani : भारत 2030 पर्यंत जगातील सर्वात तिसरी..., गौतम अदाणी यांची भविष्यवाणी
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी (India Economy) पुढील 30 वर्ष महत्त्वपूर्ण असल्याचंही अदाणी (Adani Group) यांनी नमूद केलं.
Nov 19, 2022, 06:51 PM ISTकिती तो साधेपणा! नवकोटनारायण गौतम अदानींच्या पत्नीनं जिंकली सर्वांची मनं
Gautam Adani Priti Adani : एका पुस्तकातून गौतम अदानी आणि प्रिती अदानी यांच्या Love Story वर प्रकाश टाकण्यात आला आहे.
Nov 19, 2022, 11:55 AM ISTGautam Adani to meet CM | उद्योगपती गौतम अदानी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचं कारण काय?
What is the reason for the meeting between industrialist Gautam Adani and Chief Minister Eknath Shinde?
Nov 8, 2022, 10:50 PM ISTGautam Adani यांनी जेफ बेझोसला टाकलं मागे, टॉप श्रीमंताच्या यादीत 'या' स्थानावर
300 अब्ज डॉलरच नुकसान, तरीही 'हा' उद्योगपती श्रीमंताच्या यादीत पहिल्या स्थानी, कोण आहे 'हा' श्रीमंत व्यक्ती?
Nov 3, 2022, 04:00 PM ISTअंबानी-अदानी नव्हे, तर 'हे' उद्योगपती आहेत भारतातले सर्वात मोठे दानशूर, दिवसाला 3 कोटींचं दान
भारतातील सर्वात मोठ्या दानशूर उद्योगपतींची यादी जाहीर, 'हे' उद्योगपती करतात दिवसाला तीन कोटी रुपये दान
Oct 20, 2022, 08:52 PM ISTकोणी जुना अभिनेता नव्हे, हे आहेत देशातील प्रख्यात व्यावसायिक; ओळखलं का?
ह फोटो आता तुम्ही ओळखून दाखवाच. पहिल्या फोटोनं तुमची जितकी कसोटी पाहिली तितकीच कसोटी यादीतील शेवटचा फोटोसुद्धा पाहणार आहे.
Oct 18, 2022, 12:25 PM ISTगौतम अदानींचा मास्टर प्लान तयार; 100 अब्ज डॉलर गुंतवणूक करण्यास सज्ज!
भारतील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असे गौतम अदानी (Gautam Adani) हे उद्योग क्षेत्रात कायम चर्चेत असतात. आत्ता देखील गौतम अदानी यांनी सिंगापूरमधील फोब्स ग्लोबल सीईओ परिषदेत केलेल्या भाषणाची चर्चा सुरु आहे.
Sep 28, 2022, 01:12 PM ISTआधुनिक युगातील 'दानशूर'; धनाढ्य Gautam Adani यांना मागे टाकत कोण करतंय सर्वाधिक दान?
दान केलेल्या रकमेची आकडेवारी पाहून तुम्हीच म्हणाल श्रीमंती इतकी आणि दान इतकं कमी?
Sep 26, 2022, 10:27 AM ISTइथे गौतम अदानी अब्जो रुपये कमवत असताना, तिथे त्यांचा भाऊ जगतोय 'असं' आयुष्य
गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर, तिथे भावाची अवस्था पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Sep 23, 2022, 12:29 PM ISTGautam Adani अदानींना मोठा फटका! श्रीमंतांच्या यादीमध्ये अदानी 'या' क्रमांकावर...
Gautam Adani in Forbes List: फोर्ब्सच्या (Forbes) रिअल टाइम रँकिंग यादीमध्ये (Forbes Real Time Billionaires List) अदानींच्या स्थानामध्ये घसरण झाली आहे.
Sep 22, 2022, 12:44 PM ISTVideo | उद्धव ठाकरे आणि अदानींमध्ये 2 तास काय चर्चा झाली?
What was the discussion between Uddhav Thackeray and Adani for 2 hours?
Sep 21, 2022, 06:40 PM ISTGautam Adani यांची मोठी घोषणा,अदानी समुहाबाबत घेतला 'हा' निर्णय
गौतम अदानी यांचा अदानी समुहाबाबत मोठा निर्णय, उद्योग विश्वात होतेय मोठी चर्चा
Sep 17, 2022, 03:33 PM IST