Gemstone : हा मौल्यवान खडा अंगठीत वापरलात तर मोठा लाभ, नोकरी-व्यवसायात यश
Gemstone Benefits : अनेत जण अंगठीत मौल्यवान रत्न अर्थात खडे परिधान करत असतात. हे मौलवान रत्न तुमच्यासाठी लकी असतात. शास्त्रामध्ये रत्न आणि खड्यांची माहिती देण्यात आली आहे. जो ज्योतिषशास्त्राचा एक भाग आहे. यानुसार, प्रत्येक खडे हे कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत एखादा ग्रह कमकुवत स्थितीत असतो तेव्हा त्याला मजबूत करण्यासाठी ही मौल्यवान रत्ने धारण करण्याचा सल्ला दिला जातो. ते परिधान करताच तुम्हाला त्या ग्रहांचा आशीर्वाद मिळू लागतो आणि तुमची भरभराट होते.
May 13, 2023, 08:42 AM ISTLucky Stones : 'ही' रत्नं वरदनापेक्षा कमी नाही! राशीनुसार रत्न धारण केल्यास पलटणार नशीब
Ratna Jyotish : वैदिक ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशी आहेत. आपल्यावरील संकट दूर करण्यासाठी रत्नं हे वरदना ठरतात. तुमच्या राशीसाठी कुठलं रत्न घातलं पाहिजे ते आज पाहूयात.
May 11, 2023, 01:43 PM ISTGemstone: जन्मतारखेवरून परिधान करा तुमचं शुभ रत्न, कसं असतं अंकशास्त्राचं गणित वाचा
Gemstone Numerology: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि महादशा-अंतर्दशा यांचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती पाहून रत्न किंवा उपरत्न सूचवलं जातं. त्यामुळे कमकुवत असलेल्या ग्रहाशी रत्नाद्वारे संपर्क साधून फळ प्राप्ती केली जाते.
Jan 9, 2023, 06:27 PM ISTGemstone: विविध समस्या दूर करते हे रत्न, वापरल्यानंतर अनपेक्षित लाभ
Gemstone Benefits: ज्योतिषशास्त्रात काही गोष्टींना खूप महत्व दिले गेले आहे. मानवी जीवनात रत्नांचे विशेष महत्त्व आहे. एखाद्या तज्ज्ञाच्या सल्ल्याने रत्न धारण केले तर अनपेक्षित लाभ होतो. आज आपण अशाच एका चमत्कारिक रत्नाबद्दल बोलणार आहोत.
Nov 20, 2022, 02:33 PM IST'या' राशीच्या लोकांचं नशिब बदलणार लाल रंगाच रत्न, महिलांकरता मात्र ठरणार वरदान
व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ अशुभ किंवा दुर्बल असेल तर प्रवाळ धारण करू शकतो.
Mar 23, 2022, 04:00 PM IST